माननीय उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा आपण यासंदर्भात गांभीर्याने विचार करावा आणि युवकांच्या भविष्याशी चाललेला हा खेळ तात्काळ थांबवावा होतकरू युवकांना न्याय मिळवून द्यावा.
@Dev_Fadnavis@RVikhePatil
महसूल विभागाचे तत्कालीन अपर मुख्य सचिव नितीन करीर यांनी घोटाळ्याचा अहवाल डावलला आणि तलाठ्यांना नियुक्त्या दिल्या.
प्रामाणिक उमेदवारांच्या नोकऱ्या भ्रष्टाचाऱ्यांनी खाल्ल्याने,महसूल विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी #SIT मार्फत झालीच पाहिजे.
@Dev_Fadnavis@RVikhePatil@Awhadspeaks
सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय 😡पूर्वपरीक्षा ऑनलाइन CBT घेऊ नका
अरे ऑफलाइन मध्येच इतका बाजार भरवतात तर ऑन लाइन मध्ये काय कांड कराल 🙈🏃
आणी हॅलो MPSC ला बसले असाल तर कोणत्याही IAS/IPS/IFS राजपत्रित चे मोटीव्हेशनल व्हिडीओ भाषण ऐकू नका 🙏.
लै पोर बरबाद झालीत त्यांच्या नादाने.
श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.
काल राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यांचे सत्कार आणि कौतुकाचे सोहळे काही दिवस चालतील. त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. ते त्यांच्या कष्टाचे कौतुक आहे ते व्हायलाच हवे. माझा प्रश्न आणि सल्ला एवढाच आहे की निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी वास्तवाचे भान ठेवून आपल्या भावंडांना सल्ला द्यावा.
रील्स बघून अधिकारी होता येत नाही. इथली वास्तविकता खूप भयाण आहे!
#MPSC
रोहित हा सचिननंतर भारतीय क्रिकेट इतिहासातील दुसरा सर्वात लोकप्रिय क्रिकेट खेळाडू झालेला आहे.
रोहितची युवा वर्गात तर लोकप्रियता दिसतेच,मात्र मोजकेच क्रिकेट बघत असलेल्या व सोशल मिडीयावर नसलेल्या 40+ वयाच्या पिढीचा सर्वात आवडता खेळाडू निर्विवादपणे रोहितच असतो. ❤️🙌🏻
#RohitSharma
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनयाचे सम्राट, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनयातील सहजता,टायमिंग व विविध भावछटांच्या सशक्त सादरीकरणासाठी त्यांना हा सन्मान मिळाला
आदरणीय देवेंदजी,
स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या मागणीचा सहानुभुतीपूर्वक विचार करून आणि पोलीस फोर्स सशक्त करण्याच्या आपल्या संकल्पाला अनुसरून 2024 साठीच किमान 500+ PSI पदांच्या अतिरीक्त जागांचे मागणीपत्रक लोकसेवा आयोगाकडे तातडीने द्यावे.
@Dev_Fadnavis