सोलापूर जिल्ह्याचे लाडके नेतृत्व, किंग मेकर, किंग ऑफ मिलियन हर्टस, माननीय श्री रणजीत दादा👑 मोहिते पाटील साहेब, आमचे लाडके दादा आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच विठुराया चरणी प्रार्थना...
🥳💥✨👑
Request Hon’ble @DrSJaishankar External Affairs Minister to urgently intervene for safe return of Indians stranded in Iran.
Despite valid documents and confirmed tickets, they were denied boarding. Immediate assistance is needed.
#Iran#IndianCitizens#Emergency
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री, संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व, सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा अकलूज येथे संपन्न झाला.
ज्येष्ठ नेते आदरणीय @PawarSpeaks साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यात सुशीलकुमार शिंदे साहेबांना शुभेच्छा दिल्या. आदरणीय विजयसिंह दादा मोहिते पाटील आणि शिंदे साहेब यांनी एकत्रितपणे काम करत सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला एक दिशा दिली. त्यांनी दाखविलेल्या वाटेवरून कार्य करत असताना सोलापूर जिल्हा आणि राज्याच्या हितासाठी कोणतीही तडजोड करण्याची माझी तयारी आहे. तसेच राजकारणातील सुसंस्कृतपणा देखील टिकला पाहिजे अशी भावना व्यक्त केली. समस्त अकलूजकरांच्याच नव्हे तर सोलापूरवासियांच्या वतीने त्यांचा सन्मान करतांना आम्हाला विशेष आनंद वाटतो आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे नेते @bb_thorat राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष @Jayant_R_Patil श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार विशाल पाटील,खा.प्रणिती शिंदे, खा.धैर्यशील मोहिते पाटील, खा.ओमराजे निंबाळकर,खा.निलेश लंके,खा.बजरंग सोनवणे, खा.भास्कर भगरे, खा.संजय देशमुख, अनिल कोकरे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, मा.आ.धनाजी साठे, मा.आ.नारायण पाटील, उत्तमराव जानकर, काका साठे, संभाजीराजे शिंदे, चेतन नरोटे यांच्यासह मान्यवर नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
@PranitiShinde@DrmpMohite
जागतिक शांतता सर्व देशांकरिता महत्त्वाची आहे. त्याशिवाय कोणालाच प्रगती करता येणार नाही. अहिंसेचा मार्ग स्वीकारुन जगात शांतता प्रस्थापित करूया.
जागतिक शांतता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
#InternationalDayofPeace2024
स्वतः उपाशी राहून समाजाला विचारतात जेवन केलं का असं नेतृत्व पुन्हा भेटणे नाही..
मराठा समाजाला विनंती आहे आपल्या राजाला साथ द्या..🤝🚩
#OBCमधूनचमराठाआरक्षण#मनोज_जरांगे_पाटील 🚩
सुदृढ लोकशाहीसाठी मतदान..!
आज अकलूज येथे कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जागरूक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे.
#निवडणूक_2024#माढा_लोकसभा_निवडणूक
आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेज, सोशल मीडियावरून आवर्जून शुभेच्छा दिल्या. याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. पुनश्च आपले मनःपूर्वक आभार.!
आज अकलुज सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते धैर्यशील भैय्या मोहीते यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला..! यावेळी उपस्थित राहुन मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह दादा मोहीते पाटील,
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त गुढीपाडवा.! आज मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस.. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. येत्या वर्षातल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी चांगल्या कार्याचा संकल्प आजपासून करूया. आजच्या शुभदिनी सर्वांना सुखसमृद्धी लाभो ही सदिच्छा आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
#GudiPadwa
#गुढीपाडवा
#नववर्ष
#चैत्रोत्सव
धुलीवंदनाचे हे रंग आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, नवी ऊर्जा, चैतन्य घेऊन येवो. सुख, समृद्धीचे रंग आपल्या आयुष्यात येवो या कामनेसह धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
#होळी#धुलीवंदन