गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही. 6 जूनला राज्याभिषेक सोहळ्यावरून येत असताना बोपगाव येथे रात्री 9 वाजता फक्त हॉर्न वाजवला म्हणून तीन सराईत गुन्हेगारांनी माझ्या डोक्यात दगड घातले, दैव बलवत्तर म्हणून वाचलो.
आधीच गंभीर गुन्हे दाखल असताना एवढी हिम्मत.
https://t.co/M8NSdeurHz
कांदा 1 रु किलोने शेतकरी विकत आहे
ह्याच्या पेक्षा स्वस्त म्हणजे फुकट पाहिजे का
अरे लाजा जरा
पेट्रोल गॅस वीज दरवाढ झाल्या वर मोठा झटका नाही बसत का तिथं तुमच्या लेखण्या झिजतात का
निर्यात वाढवून डॉलर कमवण्याऐवजी निर्यात बंद करणे हे शहाणपणाचे नाहीये
बरं निर्याती बरोबर आयात पण बंद केली आहे का
ह्या उलट व्हायला हे पाहिजे होते की पूर्ण क्षमतेने शेतमाल निर्यात व्हायला पाहिजे होता
📢 कृपया लक्ष द्या...
🚗वाहनचालक, प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे आवाहन...
यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) लोकार्पणानंतर वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो, घेण्यासाठी वाहन चालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रुतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून वाहनधारकांसाठी अपघाताचा धोका असल्याने ते टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.
महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पासाठी वेग मर्यादा जाहीर केली आहे. बोगद्यात हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किमी वेग मर्यादा आणि बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी वेग निश्चित केला आहे. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील दोन बोगदे व दोन पुलावर पूर्णपणे २४x७ सीसीटीव्ही यंत्रणेचे लक्ष आहे.
सेल्फी, फोटो आणि रिल्स काढण्यासाठी थांबल्यास मोठ्या दंडाची आकारणी केली जाईल. बेजबाबदार वर्तनाने अपघाताचा धोका होऊ शकतो हे लक्षात घेऊन वाहनधारक, प्रवाशांनी नियमांचे पालन करावे आणि सुरक्षित, सुखकर प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#महाराष्ट्र #कनेक्टिंगलिंक #मिसिंगलिंक #मुंबईपुणेद्रुतगतीमार्ग
#Maharashtra
#MissingLinkProject
#MumbaiPuneExpressway
#MissingLink
#MaharashtraDevelopment
#MaharashtraMegaProject #CCTV
@MSRDC_official
स्वराज्य पोरके झाले, सह्याद्रीही झुकला. स्वराजाचा सुर्य मावळला असला तरी चंद्र सुर्य असे पर्यंत शिवज्योत मनामनात तेवत राहील. पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन राजं!! 🙏🚩 #३एप्रिल
मृत्यूसुद्धा ज्याच्या जिद्दीपुढे नतमस्तक होऊन हरला, त्या छत्रपती संभाजी महाराजांनी आजच्या दिवशी वढू बुद्रुक येथे भीमा-इंद्रायणीच्या तीरी स्वराज्यासाठी आपल्या देहाचे बलिदान दिले..
संभाजी महाराजांना बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन..🙏🙇
#बलिदान_दिवस
महाराष्ट्राची गेली चार दशकं ज्यांना माहिती आहेत.. त्या सगळ्यांना कल्पना असेल.. किती मोठं अकाली नुकसान आपलं झालं आहे.. प्राप्त परिस्थितीत राजकारण थोडं बाजूला ठेऊन विचार केल्यास..महाराष्ट्राचं वाईट करणाऱ्या 'वाईटाला वेसण घालण्याची धमक आज घडीला फक्त अजित पवारांकडे होती.'
#अजितदादा
साहेब जवळपास १४ वेळा निवडणूक लढले आणि दर वेळेस जिंकले, पण आज ते हरलेत.सत्तेपुढे नाही,विरोधकांपुढे नाही पण आज पहिल्यांदा आयुष्याकडून हरले फक्त दादांच्या जाण्यामुळे,दादांनी आज आधारवड रडवला! #AjitPawar
सन्माननीय दादा:
नियतीचे जर एखादे भीषण, अंधारलेले रूप असेल, तर या निर्दय क्षणी ते प्रकट झाले.
या महाविपत्तीने वाणीच मूक झाली आहे;
शोकाची अथांगता शब्दांच्या कक्षेबाहेर गेली आहे.
सर्वपक्षीय मराठी लोकं हो, आम्ही आधीपासूनच ओरडून सांगत होतो की हे परप्रांतीय कालही तुमच्या सोबत नव्हते आणि उद्याही नसणार. यांना मराठी माणसाविषयी प्रचंड द्वेष आहे.
दादा नेता आणि माणूस म्हणून काय होते हे सर्वांना माहित आहे. पण ही परप्रांतीय घाण मात्र दादांच्या मरणावर देखील हसत आहे.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विदीप जाधव यांचे कर्तव्यावर असताना झालेल्या अपघाती निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻💐
#भावपूर्ण_श्रद्धांजली