वाळूमाफियांचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी मोठे पाऊल शिंदे फडणवीस सरकारने उचलले आहे. राज्यातील बहुचर्चित आणि कुप्रसिद्ध वाळू लिलाव बंद करण्याची घोषणा महसूल मंत्र्यांनी केली आहे.
#DevaBhauSuperFast
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सिनेट निवडणुकीत अभाविप व शिक्षण मंचाच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला.
सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! @ABVPVoice
मराठ्यांचे क्रांतीसुर्य,अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक,मराठा आरक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे,माथाडी कामगारांचे नेते स्व.अण्णासाहेब पाटील यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्त पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!!
#AnnasahebPatil#अण्णासाहेबपाटील#माथाडीकामगार#MathadiLaboure
हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याचे औचित्य साधून आ. विजय गिरकर ,नगरसेविका ॲड. @PratibhaGirkar यांनी आपल्या कुटुंबासह राहत्या घरी भाजपा मुंबई तर्फे देण्यात आलेली हिंदुत्वाची गुढी उभारली.
#HindutvachiGudi#हिंदूत्वाची_गुढी
गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे औचित्य साधून प्रभाग क्र.30 येथे संपूर्ण कुटुंबासह राहत्या घरी हिंदुत्वाची गुढी उभारण्यात आली व पूजन केले.
#HindutvachiGudi#हिंदुत्वाची
Today is a very special day for my sisters and brothers of Tamil Nadu! The aspirational district of Virudhunagar will be home to a PM MITRA mega textiles park. This will boost the local economy and will prove to be beneficial for the youngsters of the state.
#PragatiKaPMMitra
गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या निमित्ताने घाटकोपर (प) प्रभाग क्र. 127 मधील बूथ क्र. 168 येथे मुंबई भाजपातर्फे देण्यात आलेली हिंदुत्वाची गुढी उभारण्यात आली.
#HindutvachiGudi#हिंदूत्वाची_गुढी
Speaking at inauguration of ITU Area Office & Innovation Centre in Delhi. Initiatives like 6G Test Bed & 'Call Before You Dig' app are also being launched. https://t.co/z6hRdeTPbB
With Hon'ble PM Shri @narendramodi Ji at the helm, we remain steadfastly dedicated to facilitating efficient and seamless mobility in the rugged and remote hilly regions.
#PragatiKaHighway#GatiShakti
In Jammu and Kashmir, a 2-lane T5 tunnel spanning 870 meters has been developed at Panthyal as a component of the Ramban-Banihal section of NH-44.
#PragatiKaHighway#GatiShakti
समस्त देशवासियों को चैत्र नवरात्रि के पावन पर्व की हार्दिक शुभकामनाएं। माँ सभी के जीवन को अपार सुख, समृद्धि और वैभव से परिपूर्ण करे ऐसी कामना करता हूँ।
जय माता दी!