गेली 10 वर्षांपासून आम्ही सतत मागणी केली कीं सर्व स्पर्धा परीक्षा mpsc कडे देण्यात याव्यात. ऑनलाईन परीक्षेमुळे खासगी कंपन्याकडून होणारे गैरप्रकार थांबतील.mpsc कडून ऑफलाईन व पारदर्शक रित्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणून आम्ही mpsc वर विश्वास दाखवला. त्यासाठी महाराष्ट्र भर आंदोलने केली. अंगावर गुन्हे देखील दाखल झाले. पण आज mpsc नेच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे यात पुन्हा खासग्या कंपन्या येणार. आणि पुन्हा तोच भोंगळ कारभार कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. अधिवेशनात ह्या विरोधात नक्की आवाज उठवणार. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला हव्यात.
@CMOMaharashtra@DrSEShinde@mieknathshinde@mpsc_office
आज या महाराष्ट्रात पुरोगामी असा निर्णय, मृद व जलसंधारण विभागात तांत्रिक व सक्षम विभागाचा आकृतीबंध निर्माण केला त्यासाठी माननीय मंत्री महोदय आपले सहर्ष धन्यवाद..
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SanjayDRathods
आयोगाने कृषी विभागाच्या व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सर्व विषयातील तज्ञ मनुष्यबळाला समान संधी देणे अपेक्षित आहे. कृषी मुख्य अभ्यासक्रमाबाबत मा. राज्यपाल, कृषिमंत्री, कृषी विभाग, कृषी विद्यापीठाचे कुलगुरूचे आक्षेप आहेत.
@mpsc_office@Dev_Fadanvis@CMOMaharashtra@dhananjay_munde
@mpsc_office@MahaDGIPR@CMOMaharashtra आधी कृषि सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम बदला, त्यात कृषि अभियांत्रिकी विद्या शाखेचा स्वतंत्र वैकल्पिक विषयाचा समावेश करूनच म. लो. आयोगाकडून आगामी कृषि सेवा भरती 258 पदांची प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती
कृषीसेवेतील गट-अ व गट-ब संवर्गांचे मागणीपत्र व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
@VijayWadettiwar साहेब tweet करताना माहिती घेऊन tweet करावे...
प्रत्येक ठिकाणी सरकार वर टीका करणे सोडून द्या...
राष्ट्रवादीचे सरकार हे न्यायला धरून चालणारे आहे. सदरील कृषि सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम याबाबत याचिका असून सदरील प्रकरणात मा. न्यायालयाने नियुक्तीस स्थगिती दिलेली आहे....@dhananjay_munde