खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलनाचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती .चला त्यांच्या जयंती निमित्त संकल्प करूया अंधश्रद्धा निर्मूलन करूया......🙏💙
#संतगाडगेबाबाजयंती
🌹 बुद्धत्व म्हणजे काय 🌹
सर्वोच्च प्रज्ञेची(ज्ञानाची) अवस्था, सर्वोच्च मैत्रीची अवस्था, सर्वोच्च करुणेची अवस्था, आणि सर्वोच्च विर्याची (आंतरिक शक्ती) किंवा सामर्थ्याची अवस्था म्हणजे बुद्धत्व होय.
बुद्धत्वाची अवस्था म्हणजे शुद्ध, स्पष्ट आणि अगदी तेजपुर्ण जागृतीची अवस्था असते.
कोणता बडेजाव नाही, दिखावा नाही, फौजफाटा नाही. बाबासाहेबांचा वैचारिक वारसा जपणारे, नुसतेच जपणारे नाही तर कृतीतून पुढे घेऊन जाणारे चळवळीचे चे एकमेव नेते बाळासाहेब!
राजकारणात असे नेते हवेत सध्याचं गढूळ व��तावरण पाहता.
#vba #वंचित