गर्म धूप में LTT (लोकमान्य तिलक टर्मिनस) से सफर कर रहे आम यात्रियों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। स्टेशन पर पंखे तो हे पर आढे चल रहे ऑर बाकी बंद हैं और न शौचालय साफ नाहि हे भारतीय रेलवे को इस ओर तुरंत ध्यान देना चाहिए। @Central_Railway@AshwiniVaishnaw
वाढवणं बंदराला विरोध असतानाही मुख्यमंत्र्यांनी
लोक जमवण्यासाठी शासकीय आस्थापनेला वेठीस धरले आहे . यामुळे शासकिय कामकाजावर परिणाम होत आहे.
@NANA_PATOLE@VijayWadettiwar
वसईत मा मुख्यमंत्री यांनी सूड बुद्धीने केलेल्या कारवाईचा निषेध . @VijayWadettiwar@NANA_PATOLE@Dev_Fadnavis
विरार : ठाणेकराला विरार मध्ये मारहाण अन CM साहेबांचा इगो हर्ट; रिसॉर्टवर कारवाई... https://t.co/NLf8NpKjSW via @YouTube .
लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस. अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे, ते संपले पण काँग्रेस नाही संपली :- विलासराव देशमुख साहेब
#Congress#Maharastra#India
पालघर लोकसभा महाविकास आघाडीनी CPIM मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षचे डहाणू मतदारसघातील आमदार विनोद निकोले यांना उमेदवारी देयुन महाविकास आघाडीचा एक हक्काचा खासदार दिल्लीत पाठवावा . मा.@ShivsenaUBTComm@OfficeofUT@MahavikasAghad3 यांनी पालघर जागा CPIM ला सोडावी हि विनती. जय हो
वसई ब्लॅकमेलिंगला कंटाळून डिसोझा बाप लेकाची आत्महत्या; चिट्ठीत MNS स्वप्निल डिकुन्हा सहित आणखी किती नाव
या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी व दोषीवर कडक कारवाई करावी. @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @Dev_Fadnavis @CMOMaharashtra https://t.co/DzeMlzif8r
वसई विरार जिल्हा युवक काँग्रेसचे मा.अध्यक्ष @kuldeepvartak काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते सतत लोकांसाठी उपलब्ध असून लोकांचे विचारपूस करून त्यांचे कामे मार्ग लावण्याचा प्रयत्न करणारे आमचे मित्र यांना वाढदिवसाच्या यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@INCMaharashtra@IYCMaha
में @WesternRly को विनंती करता हुं जलद सें जलद पालघर , वाणगाव , केळवा , बोईसर स्थानक पर सरकते जिना का कामं पूर्ण करे , और कितनी छात्र की मौत का ईतजार करेंगे.? @RailMinIndia@RailwaySeva
MPSC चा विषय निवडणूक आयोगासमोर आम्ही मांडला आहे असं भाष्य @CMOMaharashtra@mieknathshinde करत आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला निवडणूक आयोगाची काम काय आणि लोकसेवा आयोगाची कामं काय हे देखील माहीत नसेल तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असू शकते
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे @AUThackeray जी वसई तालुक्याच्या दौऱ्यावर येणार होते.
प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचा नियोजित दौरा रद्द झाला आहे.वसईतील शिवसेना व युवा कार्यकत्र्यांनी या दौऱ्यासाठी सूंदर नियोजन केले होते. मी एक महाविकास आघाडी पक्षाचा युवक काँग्रेसचा
आपल्याच हाताने आपल्याच कार्यकर्त्यांचा गेम करणारे प्रदेशाध्यक्ष हाच हे हाथ से हाथ जोडो अभियान चालवत आहेत यापेक्षा मूर्ख गोष्ट काय असू शकते
@RahulGandhi@HKPatilINC@TV9Marathi
विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत,पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही.
सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा.
मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती.
Thank you @VasaiVirarMcorp @CMOMaharashtra@Dev_Fadnavis for the world class infra you have provided to us after long wait of 2 years we Appreciate The Hard work of Yuti Govt