3rd time in a row. Parents protest against unnecessary demands from school (New Horizon Public, Airoli), no action taken. Submitted multiple applications to school & @NMMCCommr , no use. Who will look into this? @mnsadhikrut@CMOMaharashtra
कमीत कमी वेळेत, सांडपाण्यावर आणि अतिरिक्त रासायनिक खत वापरून भाजी उगवून विकण्याचे प्रकार चालू आहे...पारसिक नगर, समर्थ कॉम्प्लेक्स च्या समोरील मोकळी जागा, राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाच्या बाजूला @TMCaTweetAway@ThaneCityPolice
राज ठाकरे : मुलाखत: 18 वे जागतिक मराठी संमेलन
मुद्दा: महाराष्ट्र मराठी संमेलन आयोजित करा तर उपयोग आपण कसला वैश्विक विचार करतो आहोत इथे खाली आग लागली आहे...
......आणि इतर बरेच मुद्दे
@mnsadhikrut@RajThackeray@marathivichar
Who will justify cost of the books, uniform, transport and school fees? who will control forceful behavior of school? No one is looking into it.
@CMOMaharashtra@RealBacchuKadu@VoiceofParents1
School NHP Airoli is quoting Rs 5125 for 4th standard books. Not allowing parents to bye it from shop. Parents have to order books online with long waiting period and have to pay delivery charges. School is taking other charges like transport and school fees offline......
@pwfvoice@TMCaTweetAway@DigiThane@ThaneCityPolice This issue is everywhere in Parsik Nagar specially the rode which are adjacent to 90 feet. Same on rode near to Nature Glory. So many trucks, school buses and dumpers are parked on rodeside
"समाज सुशिक्षित असून, चालत नाही, तो सुज्ञही असावा लागतो, तर त्याला अर्थ आहे,”
- राज ठाकरे
अतिशय समर्पक टिप्पणी केलीत राज साहेब
@mnsadhikrut@RajThackeray
@TMCaTweetAway@pwfvoice 'संबंधित' अधिकारी अजून फिरकले नाहीयेत. 1 वर्षा पेक्षा जास्त झाले हा त्रास सहन करतोय. कळवा प्रभाग समितीला अर्ज करून सुद्धा काहीच कारवाई नाही
@Awhadspeaks
मा. आमदार साहेब तुमच्या कडून मदतीची अपेक्षा करतो आता
सदरहून जागेवर असलेल्या झोपड्यांमधील लोक खुल्या जागेचा दररोज शौचालय म्हणून दुरुपयोग करीत आहेत. कळवा प्रभाग समितीला लेखी अर्ज देऊन पण काहीच कारवाई झालेली नाही. ह्या संबधी योग्य ती कारवाई करावी ही विनंती
स्थळ : पारसिक नगर, समर्थ कॉम्प्लेक्स च्या समोर @pwfvoice@TMCaTweetAway
उघड्या डोळ्यांनी फक्त तमाशा बगत आहेत हे लोक. स्कूल सुरू नाहीये तरी पण management लॅब फीस, कॉम्पुटर फीस आणि इतर शुल्क आकारात आहेत. फक्त वसुली सुरू आहे सगळा बाजार मांडून ठेवलाय
@mnsadhikrut@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@VoiceofParents1