महाराष्ट्र राज्याचे प्रामाणिक,दमदार,कर्तबगार,कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय श्री @Dev_Fadnavis साहेब यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂💐
"प्रभु वैद्यनाथ चरणी हीच प्रार्थना की,आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या हातून महाराष्ट्र राज्याचा विकास यशाच्या शिखरावर पोहोचो.
विकास, दूरदृष्टी, पारदर्शक नेतृत्व आणि जनतेप्रती अखंड समर्पण यांच्या बळावर मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब यांनी २४१२ दिवसांचा ऐतिहासिक टप्पा गाठत महाराष्ट्राच्या इतिहासातील तिसरे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
अभिनंदन साहेब...
"बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले".. विकासपुरूष तथा आदर्श नेता कार्यसम्राट केंद्रीय मंत्री भारत सरकार परम् आदरणीय नितिन जी गडकरी साहेब आपणास जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐🎂
प्रभू वैद्यनाथ आपणास दीर्घ आयु प्रदान करो हीच वैद्यनाथ चरनी प्रार्थना 🙏🚩
@nitin_gadkari साहेब
आज परळी वैजनाथ येथे SIR संदर्भात विशेष बैठक घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री @Sunilrane_bjp साहेब आले असता यांचा युवा मोर्चा तर्फे सत्कार करण्यात आला...
राणे साहेबांनी आमचे दैवत लोकनेते साहेबाच्या आठवणी ला उजाळा दिला आणि मा.@Pankajamunde ताई साहेबांच्या
@andharesushama पूर्ण बहुमत
1. पुणे
2. नागपूर
3. पिंपरी चिंचवड
4. नाशिक
5. छत्रपती संभाजीनगर
6. सोलापूर
7. नवी मुंबई
8. मीरा भाईंदर
9. पनवेल
10. नांदेड
11. सांगली
12. जळगाव
13. धुळे
14. इचलकरंजी
15. जालना
16. उल्हासनगर ( 1 कमी बहुमताला )
वंदनीय बाळासाहेबांनी त्यावेळी तुम्हाला दोन कानफटात मारल्या असत्या, तर आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ‘रशीद मामूची सेना’ झाली नसती...
@uddhavthackeray
सुप्रसिद्ध कवि,लेखक,दलित चळवळीतील कार्यकर्ते स्व. लपद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नाव शाहीर अमर शेख यांच्या कन्या मल्लिका नामदेव ढसाळ या सध्या आजारी आहेत.
पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही, पण
@supriya_sule महाविकास आघाडीतील एका नेत्याला फसवून 17 एकर जमीन हडप करणारी हीच ती महिला आहे.
घ्या त्याने त्याचा शोध आणि विचारा त्या नेत्याला ?????
येईल सत्य बाहेर
@RRPSpeaks महाविकास आघाडीतील एका नेत्याला फसवून 17 एकर जमीन हडप करणारी हीच ती महिला आहे.
घ्या त्याने त्याचा शोध आणि विचारा त्या नेत्याला ?????
येईल सत्य बाहेर
आमचे मार्गदर्शक, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि समर्पित नेता याचे उत्तम उदाहरण म्हणजे @PandeRajeshBJP भाऊ
आपल्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा 💐🎂
प्रभु वैद्यनाथ आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण करो, तसेच आपणास निरोगी आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच वैद्यनाथ चरणी प्रार्थना. 🙏
ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी ५ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
धन्यवाद @Dev_Fadnavis साहेब आपल्या या ऐतिहासिक निर्णयानी आमच्या श्री. क्षेत्र परळी वैजनाथ, जि. बीड चा विकास होणार यांची हमी झाली धन्यवाद साहेब...
धन्यवाद @Pankajamunde ताई
'पण', 'आणि', 'किंवा', 'परंतु'
अशा अर्थपूर्ण शब्दांचा
निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे...
कविता म्हणजे,
जी मनाला छेदून गेली पाहिजे,
हृदयाला भेदून गेली पाहिजे,
आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे...
#Maharashtra#RadioMahotsav
An anti-narcotics unit has been appointed in every police station, and soon MCOCA will be invoked against repeat offenders in drug-related cases.
प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अमली पदार्थ विरोधी पथक नियुक्त करण्यात आले, अमली पदार्थ प्रकरणांत वारंवार गुन्हा करणाऱ्या आरोपींवर पुढील काळात मकोका लावला जाणार आहे.
(विधानसभा, मुंबई | दि. 14 जुलै 2025)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2025
काल लातूर महानगरात काँग्रेसचे आमदार @AmitV_Deshmukh यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी सचिन जाधव यांच्यावर हल्ला करून मारहाण केली. या हल्लाचा तीव्र निषेध करतो.🏴
गुंड काँग्रेस कार्यकर्त्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी
@Dev_Fadnavis#CongressGundagiri
देव, देश आणि धर्मासाठी काम करणाऱ्या समाजाच्या आर्थिक उन्नती साठी *संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ* स्थापन करुन ५० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिल्या बद्दल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. श्री. देवेंद्रभाऊ फडणवीस यांचे आभार...! 💐💐💐💐💐 @Dev_Fadnavis@NidwadeAnna
जिस मुस्लिम लड़के शारुख ने अंकिता की हत्या की उसकी निंदा तो छोड़ो ये मोहतरमा को तो हिन्दुओ को ही जिम्मेदार ठहराने लगी। इसे पत्रकारिता नहीं दलाली कहते हैं। #JusticeForAnkita
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही