महराष्ट्च्या प्रगतीला नवी गती देणारे महाराष्ट्राचे तरुण कर्तृत्ववान मुख्यमंत्री, मा.ना.श्री. @Dev_Fadnavis जी साहेबांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!!
काळ्या मातीत राबून अन्न पिकवणारा बळीराजा,जीवन वाचवणारे देवमाणूस (डॉक्टर) आणि देशाची आर्थिक घडी व्यवस्थित ठेवणारे सी.ए. - हेच आपल्या देशाचे तीन खरे आधारस्तंभ आहेत! या तिन्ही क्षेत्रांतील महानुभाव आणि व्यावसायिकांना १ जुलैनिमित्त ( कृषि दिन, डॉक्टर दिन आणि सी. ए. दिन) शुभेच्छा !
@bharanemamaNCP आमचे मार्गदर्शक कृषीमंत्री , मा. दत्तात्रय भरणे ( मामा) साहेब ,आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ,आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे , आपणास उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे.
@Dev_Fadnavis राजकारणाचे चाणक्य मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणांस 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही मानद पदवी प्रदान करण्यात आली, ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी च्या दूरदृष्टीचा हा सन्मान आहे. देवाभाऊंचे मनःपूर्वक अभिनंदन
@Dev_Fadnavis राजकारणाचे चाणक्य मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणांस 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही मानद पदवी प्रदान करण्यात आली, ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी च्या दूरदृष्टीचा हा सन्मान आहे. देवाभाऊंचे मनःपूर्वक अभिनंदन
@Parinayfuke आपले अभिनंदन , आपल्या निवडीमुळे समाजातील प्रत्येक घटका बरोबर बहुजन समाजाला (ओबीसी) न्याय मिळवून देण्यासाठी आपण विषेश प्रयत्न करणार याची खात्री आहे
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या नव्या कार्यकारिणीत मला चिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली, याबद्दल मी पक्ष नेतृत्वाचा मनःपूर्वक ऋणी आहे.
माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री.@narendramodi जी, केंद्रीय मंत्री मा.श्री. @AmitShah , राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. @NitinNabin जी, आमचे नेते तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis आणि प्रदेशाध्यक्ष मा.श्री. @RaviDadaChavan साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
पक्षाच्या विचारसरणीला आणि संघटन बळकटीसाठी मी पूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने कार्य करीन, अशी ग्वाही देतो.
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat
@Parinayfuke आपले अभिनंदन , आपल्या निवडीमुळे समाजातील प्रत्येक घटका बरोबर बहुजन समाजाला (ओबीसी) न्याय मिळवून देण्यासाठी आपण विषेश प्रयत्न करणार याची खात्री आहे
@AshwiniVaishnaw@PanhekarYash Sir , Fibre Connection for Internet NOT Working , for More than 60 Days . I Am Not Able to Do Some Urgent Work Please Do Urgently otherwise No Use of Internet / Technology . How Consumer Can Believe On BSNL FIBRE ? ? Any Responsibility ? ?
@ADevvrat@maha_governor माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रत जी को जन्मदिन की बधाई ! ईश्वर से आपके स्वास्थ्य , दीर्घ और यशस्वी जीवन की कामना करता हूँ।
आपके प्राकृतिक खेती के ज्ञान व अपार अनुभव से महाराष्ट्र के किसान समृद्ध हो !
@AshwiniVaishnaw@PanhekarYash Sir , Fibre Connection for Internet NOT Working , for More than 2 Days . I Am Not Able to Do Some Urgent Work Please Do Urgently otherwise No Use of Internet / Technology . How Consumer Can Believe On BSNL FIBRE ? ?
@Dev_Fadnavis@Devendra_Office शेतकऱ्यांचे आधारवड लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्रभाऊ आपणांस डाँ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला त्याबद्याल आपले हार्दिक अभिनंदन
@AshwiniVaishnaw@PanhekarYash Sir , Fibre Connection for Internet NOT Working , for More than 2 Days . I Am Not Able to Do Some Urgent Work Please Do Urgently otherwise No Use of Internet / Technology . How Consumer Can Believe On BSNL FIBRE ? ?