You can connect Us on these social media accounts 👇
• Facebook
https://t.co/wEB2qpedvw
• Instagram
https://t.co/g00x3z0XSh
• Twitter
https://t.co/ZuCOnuF2IX
Thanks
I Support Prashant Bumb
मा.श्री.खा छत्रपती
@YuvrajSambhaji राजे Ji
ऐतिहासिक रत्नपुर खुलताबाद नगरीत आपले हार्दिक स्वागत
स्वागतोत्सुक : भारतीय जनता पार्टी खुलताबाद तालुका
@BJP4Maharashtra @BJP4AurangabdR
'शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीच्या देठालाही हात लावू नका', अशी सक्त ताकीद सैनिकांना देणारे प्रजाहितदक्ष राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राजाधिराज, श्रीमंत योगी, छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन!
यानिमित्त रयतेच्या राजास त्रिवार वंदन!
सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज 296 वी जयंती,अहिल्यादेवींच कार्य आजच्या युगासाठी प्रेरक आहे,बलशाली राष्ट्रनिर्मितीसाठी आजची स्त्री सामर्थ्यवान झाली पाहिजे हा विचार जनमानसात रुजवणे हेच अहिल्यादेवींना अभिवादन ठरेल.
जयंतीदिनी अभिवादन!
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis
खासदार डॉ.@DrBhagwatKarad यांचे वडिल किशनराव पांडुरंग कराड
यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले ईश्वर त्यांच्या अत्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली !
While travelling in Marathwada today, I also visited Geetaban ICU Covid Care Centre at Lasur Station in Gangapur Taluka which had been inaugurated online on 30th April from Nagpur.
#FightAgainstCOVID19
Our @BJP4India National President @JPNadda ji has stressed upon #SevaHiSanghatan program and all our representatives & karyakartas are doing their bit by setting up of Covid Care Centres, initiatives like oxygen bank, facilities for child care, etc.
https://t.co/aPKAM08Foj
हॉस्पिटल विषयी सविस्तर माहिती जाणून घेत उपचारार्थ दाखल असणाऱ्या रुग्णांशी साहेबांनी संवाद साधला.या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट,पॅथलॉजी लॅब,विषयी सविस्तर जाणून घेतले.