अपघातांची वाट पाहणार का?
EEH लगत सर्विस रोडवर ७.३० amपर्यंत इतर वाहनांना बंदी असताना भरधाव वेगाने इतर वाहनांची वाहतूक सुरू. रिक्षाने बरिकेट्स देखील बाजूला सारून उलट्या दिशेने निघून गेला. पोलिसांसमोर हे घडत आहे
@CMOMaharashtra@mieknathshinde@MTPHereToHelp@CPMumbaiPolice
@ThaneCityPolice कित्येक रिक्षाचालक असे करतात. किती जणांचे आम्ही details ghet rahnar.? भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षाचालकापासून स्वतःला वाचविणार का? Details घेत राहणार आणि मुळात डिटेल्स घेईपर्यंत ते कितीतरी दूर गेलेले असतात.
कोपरीतील मुजोर रिक्षाचालकांना लगाम द्या.
ओव्हरटेक करण्याच्या नादात एखाद्याचा बळी घेतील. ओव्हरटेक करताना बाजूच्या वाहनचालक,पादचारी,सायकलिस्ट यांना अपशब्द वापरतात. भरधाव वेगाने रिक्षा चालवणे, भाडे नाकारणे तर आहेच. अनाधिकृत रिक्षाचालक किती?
@CMOMaharashtra@ThaneCityPolice
I’m so glad I got to watch a very special person running today! Meet Ramesh Shukla, an inspiration to all of us and a true representative of the #KeepMovingMumbai spirit. I salute you and wish you all the very best in life.
@ThaneCityPolice
सकाळी ६ ते ९ यावेळेत स्वीट कॉर्नर समोरचा राम मारुती रोडच्या वन वेचा नियम रिक्षाचालक आणि इतर वाहन चालकांकडून सर्रासपणे मोडला जात आहे. या मार्गावरून सायकलिंग करत येत असताना उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता. याठिकाणी वाहतूक पोलीस असावेत