महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे यांनी आज 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
शिवसेना (कॉंग्रेसला विरोध म्हणून जन्माला आलेली, 2019 पर्यंत कॉंग्रेस - NCP ला विरोधाच राजकारण करणारी व सध्या कॉंग्रेस-NCP सोबत महायुती मध्ये असलेल्या- उद्धव गट) च्या प्रवक्त्या @KayandeDr ताई सत्तेच्या लाचारी बद्दल काही तरी बोलल्या म्हणे ? 😂कांच के घर विसरु नका ताई.
@mnsadhikrut
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी सर्वात मोठी विद्यार्थी संघटना 'महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या' सर्व शिलेदारांना 16व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ✨
हिंगोली चे सेना आमदार संतोष बांगर ही शिंदे गटात ...
शिवबंधन,शपथा, आणि आता तर प्रतिज्ञापत्र तरी आमदार काही यांच्याकडे राहीना ...
आता फक्त साखळदंड बांधण्याचा कार्यक्रमच घ्यावा लागणार आहे नवाब आणि छोटे नवाब यांना ...😂😅
स्वत:ची internal भांडणे विसरुन?
@Rupalispeak ताई, वाईट वेळेत आमचे 6 पळवुन घेवुन गेले हे विसराव म्हणताय का?
आणि तुम्ही काय बोलताय भावासाठी या आणि हे आणि ते...
ह्याच internal गोष्टींमुळे पक्ष सोडला अशा बोंबा मारता ना तुम्ही? मग तुम्ही ही विसरायच होत की...
#कर्माची_फळे
आमच्या अहिराणी मध्ये एक म्हण आहे...
"घरना पोरं उघडा, नी याहीणले नेसाडा लुगडा" पक्षप्रमुख व त्यांच्या चाणक्य (😜 )यांनी हेच केल... स्वत: च्या लोकांकडे लक्ष दिलं नाही आणि 'इतरांची' जी हुजुरी करत राहिले राजकिय स्वार्थासाठी...
मग ही वेळ येणार होतीच ! 😅
@ShivSena
@KirtikumrShinde
अखेरीस खुनाचे आरोप झालेला आमदार @SanjayDRathods ला कोणाच्या आशिर्वादाने व कशी क्लिनचिट मिळाली हे स्वत: मा.मू.(सध्याचे) ह्यांनीच स्पष्ट केल्याबद्दल आभार...
एका मुलीच्या खुनाचा आरोप असलेल्याला सांभाळून घेतल म्हणे...!
@OfficeofUT@CMOMaharashtra@mnsadhikrut@akhil1485
उत्तर महाराष्ट्र, अहमदनगर (अंबिकानगर),ठाणे ग्रामीण, पालघर, नवी मुंबई येथील ज्या ही तरुण- तरुणींना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत काम करायची इच्छा असेल त्यांनी सम्पर्क करावा...
@akhil1485@mnsadhikrut#मनविसे
पुणे विद्यापिठाने परीक्षांबाबतीत जो काही भोंगळ कारभार सुरु आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे.
परिक्षांचा pattern आणि वेळापत्रक लवकरात लवकर जाहिर करुन प्रश्नसंच उपलब्ध करुन द्यावेत अन्यथा मनविसे आहेच...!
@CMOMaharashtra@samant_uday@mnsadhikrut
आज मा. अमितसाहेबांच्या उपस्थिती मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या राज्य कार्यकारणी (core committee)ची बैठक पार पडली. बैठकीत संघटन बांधणी बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले असून लवकरच मा. अमितसाहेब महाराष्ट्र दौरा करणार आहेत त्या बाबत चर्चा करण्यात आली.
@mnsadhikrut
पनवेल येथील VIT Vocational Training ह्या हॉस्टेल मधील 11 विद्यार्थिनींना पाण्यामुळे विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.
ह्या घटनेसाठी जबाबदार असणार्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी.
तसेच इतर ठिकाणी देखील अशा प्रकारे निकृष्ट सेवा देण्यात येत असतील त्यांनी आम्हाला सम्पर्क साधावा.
उप-जिल्हाध्यक्ष ते सरचिटणीस 🙂
माझ्यावर हा विश्वास दाखवण्याकरता मा. अमित साहेबांचे खुप खुप आभार! हा विश्वास सार्थ ठरवण्याचा व जबाबदारी पुर्ण करण्याचा मी पुर्ण प्रयत्न करेन !
@KirtikumrShinde साहेबांचे सुद्धा मनपूर्वक आभार 🙏
@mnsadhikrut@RajThackeray
मुंबादेवी मनसे विभागाध्यक्ष श्री.केशव मुळे यांची आज सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आर्थर रोड जेल मधून आज त्यांना release करण्यात आले आहे.
पहिलीच स्वतंत्र केस जिंकने ती ही पक्षाची याहून आनंदाची बाब दुसरी काय !
@anilshidore@mnsadhikrut@RajThackeray#मनसे_आंदोलन