@PrasannJOSHI@Mpsc_Andolan@mpsc_office MIDC exam मध्ये घोटाळा होऊन देखील आज selected candidates ची यादी लावण्यात आली,ही भरती रद्द करण्याची & जर रद्द करता येत नसेल तर 1:10 candidate घेऊन परत exam घ्यावी ही मागणी आपण करावी....
विद्यार्थांना अधिवेशनात तुमच्या सरकारकडून या अपेक्षा :
१) भ्रष्ट गट-क आणि गट-ड आरोग्य भरती रद्द करणे
२)MIDC भरती रद्द करणे
३)यापुढील सर्व सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत घेणे.(तुम्हाला अशक्य वाटत असले तरीही)
४)पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरव्यवहारांवर कठोर कायदा करावा अशी आमची मागणी
खासगी कंपन्यांचे घोटाळे चव्हाट्यावर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या खासगी कंपन्या रद्द करत MKCL कडून भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय जाहीर केला.MKCL काळ्या यादीत असल्याचे लोकसत्तामधून समोर आले आहे.सरकारला काळ्या यादितल्याच कंपन्या का आवडत असाव्या,MPSC का नको?
@AjitPawarSpeaks
#MIDC@OfficeofUT साहेब बघा जरा इकडे महाराष्ट्र मध्ये काय सुरू आहे. महाराष्ट्र मधील मुले अचानक हुशार होत आहेत. माघे काही झालेल्या पेपर मध्ये त्यांना अत्यंत नगण्य मार्क मिळाले आहेत आणि आता तुम्ही निवडलेल्या ब्लॅकलिस्ट कंपन्यांनी घेतलेल्या पेपर मध्ये ते टॉपर आहेत. धन्य आहे🙏
@NitinRaut_INC@prajaktdada साहेब तरुण भरतीची वर्ष झाल वाट पाहत आहेत अजून काही भरती बद्दल हालचाल दिसून येत नाही. तुम्ही आश्वासन दिले काही मुलांनी आपली जॉब सोडली.आपण महा पारेषण ची जाहिरात लवकरात लवकर प्रकाशित करून भरती प्रक्रिया मार्गी लावावी ही विनंती. @MSEDCL@CMOMaharashtra
@NitinRaut_INC साहेब फक्त आश्वासने चालणार नाही कामे झाली पाहिजेत.1 वर्ष झाले आश्वासन देवून भरतीचे अजून काहीच प्रक्रिया दिसत नाहीये.विद्यार्थ्यावर हा अत्याचार का.स्वप्नील लोणकर सारख्या एक प्रशासकीय अधिकारी आपण गमावला.असे होता कामा नये भरती लवकरात लवकर सुरू करावी.