जब देश का हर तीसरा युवा बेरोज़गारी का शिकार है, तब प्रधानमंत्री ने एक बार फिर उनके साथ बड़ा धोखा किया है।
इस बार धोखा आम परिवार से आने वाले, 18-18 घंटे मेहनत करने वाले उन छात्रों के साथ है जो छोटे छोटे किराए के कमरों में रह कर बड़े सपने देखते हैं।
जहां रेलवे में लाखों पद खाली हैं, वहां 5 वर्षों के इंतजार के बाद मात्र 5696 पदों की भर्ती, प्रतियोगी छात्रों के साथ अन्याय है।
रेलवे में भर्तियों को कम करने की नीति आखिर किसके फायदे के लिए बनाई जा रही है?
कहां गया हर साल 2 करोड़ नौकरियों का वादा? कहां गया रेलवे का निजीकरण न करने का भरोसा?
एक बात बिल्कुल साफ है - मोदी की गारंटी, युवाओं के लिए खतरे की घंटी है।
हमें उनके हक़, उनके साथ न्याय के लिए आवाज़ उठानी ही होगी।
#NyayForYuva
#MAHAGENCO ने असिस्टंट इंजिनीयर व ज्युनियर इंजिनीयर या पदांसाठी ५९० जागांची भरती प्रक्रिया सुरु केलीय. या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करणं आवश्यक असतानाही खुल्या प्रवर्गासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट टाकण्यात आलेली नाही.
@connectMSPGCL मधील भरतीत डोमेसाईल प्रमाणपत्र सर्वांना अनिवार्य नव्हते. हा विषय मला काही विद्यार्थ्यांनी लक्षात आणून देताच उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने भरती प्रक्रियेतील मोठी बाधा लांब होणार आहे. (१/२)
उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. @Dev_Fadnavis जी यांच्याकडे खुल्या प्रवर्गातीला उमेदवारांना अधिवास प्रमाणपत्राची अट सक्तीची करून स्थानिक भूमिपुत्रांना संधी देण्यात यावी याबाबत मागणी केली.
@CMOMaharashtra
(2/2)
Bank of Maharashtra fruad with me after getting all EMI regularly. they have deduct Amount on my Ac No- 60184594891 then they told me to submit application for refund but after this got no satisfactory rply bcz Iam belong to middle class
@RBI@RBIsays@DasShaktikanta@mahabank
MSEB च्या विद्युत सहायक अभियंता पदाची भरती सरळसेवा पद्धतीने व्हावी यासाठी गेले दीडवर्ष मी पाठपुरावा करत होते.राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल दिला.सोबतच महाराष्ट्र राज्याचे Domicile असणे सुद्धा सक्तीचे केले.मी मा.प्राजक्त तनपुरे यांचे मानापासून आभार व्यक्त करते
फडणवीस साहेब @Dev_Fadnavis तुम्हालाच काय आम्हालाही पहाटेच्या ५-५ वाजेपर्यंत झोप लागत नाही. महापरीक्षा पोर्टल पासून सुरू झालेले घोटाळे आरोग्य भरतीपर्यंत येऊन पोचलेत
आरोग्य भरतीचे दोन्ही पेपर फुटल्याचे पुणे पोलिसांनी जाहीर करूनही टोपेंनी @rajeshtope11 आरोग्य भरती रद्द केलेली नाही