10वर्ष झालेMMCप्रशासन एका खाजगी स्वार्थी संघटनेच्या दबावामुळे पीजी सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांवर सातत्याने अन्याय करत आहे गोरगरीबगरजु रुग्णहित डोळ्यासमोर ठेवून आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी 2014 ला सरकारनेमंजुर केलेल्या कायद्याची MMCरजिस्ट्रार अंमलबजावणी का करत नाही
करण सिंह गाडे गौरव सोनवणे हे सात जुलैपासून अन्न त्याग करणार आहेत आणि इंटिग्रेटेड डॉक्टर आणि कृती समिती 6/7/26 महाराष्ट्र वैद्यकीय परिषद येथे टाळे बंद करणार आहे आणि सात जुलै नऊ वाजता आझाद मैदान आमरण उपोषण आहे
@krutismitiBHMS@abitkar_prakash@Dev_Fadnavis@mrhasanmushrif
@abitkar_prakash साहेब सब का साथ सब का विकास आहे,तर मग राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांवरच अन्याय का? आम्हालाही संधी द्यावी.
Cho, Rbsk,Ayush mo, आणि नव्याने पद निर्मिती केली त्यात देखील.. आम्हाला न्याय द्यावा
@FDA_MAHARASHTRA@CMOMaharashtra@Tukaram_IndIAS , BHMS doctors with CCMP certification are allowed Practice of allopathy as per 2014 MMP act , FDA has not issued this circular to its Drug Inspectors and stockist ,please do that, humble request .
Respected cm @Dev_Fadnavis@CMOMaharashtra inspite of high court orders to begin registering Ccmp doctors in MMC , Dr Venky Raghuvani the Administrator is not doing so and is creating obstructionism with Malefic intent. Please Review and intervene ,@Parinayfuke please stand by us
@rajeshtope11 राजेश टोपे साहेबांनी CCMP डॉक्टरांसाठी आधीही मोठे प्रयत्न केले आहेत.
आज पुन्हा एकदा आपल्या पाठिंब्याची गरज आहे 🙏
BHMS-CCMP डॉक्टरांना MMC कडून नोंदणी मिळावी हीच विनंती.
BHMS डॉक्टरांचे MMC मध्ये रजिस्ट्रेशन सुरू झाले
मेहेरबान उच्च न्यायालयाने IMA ची स्थगिती मागणी फेटाळली.
लोकमत लोकसत्ता चे दिशाभूल बातम्या खिसा गरम झाला म्हणुन येते की अभ्यास कमी !!!
@aajtak@abpmajhatv@CNBCTV18Live@CNBCTV18News@lokmat@LoksattaLive @News18lokmat