@OfficeofUT
साहेब भविष्यात आदर्श मुख्यमंत्री म्हणून तुमचे नाव पुढे येईल असं काम करून दाखवण्याची हीच ती संधी आहे...करोना च्या या लाटे मध्ये जनतेला तूमच्या कडून सर्व प्रकारची सुदृढ आरोग्य व्यवस्था उभी कराल अशी अपेक्षा आहे....
@RRPSpeaks
“दादा, तूम्हीच सांगा कमी रेट वरील परिक्षा प्रक्रियेपेक्षा “विश्वासार्हता” महत्वाची असते ना ओ”
विश्वासार्हता व्यवस्थेने घडवून आणलेल्या बदलांची....!!
विश्वासार्हता परिक्षार्थी घेत असलेल्या कष्ठांची..!!
—एक परिक्षार्थी मित्र
@ChDadaPatil अहो तूम्ही अभियांत्रीकी पदवीधारक जेव्हा आमरण उपोषण करत होते तेव्हा “ एखादा मेला तरी आम्हाला फरक पडणार नाही आणि मी त्यांचं काम करणार नाही” असे म्हणारे तूम्ही अर्णव गोस्वामी ची पाठराखण करताहेत.. तो काय तूमचा जावई आहे का आणखी कोणी..??
1 नोव्हेंबर २०२० रोजी प्रस्तावित अभियांत्रीकी सेवा परिक्षा’२० होणार की नाही या बाबत सरकार आणि MPSC ने विद्यार्थी हित लक्षात घेवून लवकर निर्णय जाहीर करावा.जेणेकरुन विद्यार्थी २७ आॅक्टाे. ला सुरू होणार्या SSC JE परिक्षेवर लक्षकेंद्रित करू शकतील.
#MES20#CMOMaharashtra#TV9News
@ChDadaPatil चंद्रकांत दादा तुम्ही आधी महाराष्ट्रीय (म्हणजेच भारतीय बरं का) नागरिकांच्या हक्काचे रक्षण करायला शिका.. आपल्या हक्कासाठी आंदोलन करणारा तरूनांना “मेले तरी चालतील, मला फरक पडत नाही” असं म्हणनारे तूमच्या सारखे माजी मंत्री आता आम्हाला हक्का च्या गोष्टी शिकवणार का?