Top Tweets for #startMPSC2019interview
MPSC स्पर्धा परीक्षांची अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलरली भरती प्रक्रिया तातडीने राबिविण्यात येण्या बाबत मुख्यमंत्री साहेबांनी आदेश द्यावेत.
#mpscinterview2019
#mpsc2019
#startMPSC2019interview
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AshokChavanINC
@Dev_Fadnavis
@OfficeofUT
@YuvrajSambhaji कृपया सर्व समाजातील उमेदवारांचा विचार करावा.2वर्ष आरक्षणाचा निकाल येथपर्यंत सर्वांनी संयम धरला..पण आता परत एकदा अस होउ देऊ नका..सर्व उमेदवारांचे वय वाढत आहे..नोकरभरती त्वरित सुरू करावी यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करावा हि विनंती.
#startMPSC2019interview
@mipravindarekar @BJP4Maharashtra किती आणि कोणत्या दर्जाचे राजकारण आहे हे? तुम्ही इतके वर्ष खोटी आस दाखवून फक्त मराठा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील समाजांची फसवणूक केली आणि उमेदवारांची उमेदीची वर्षे वाया घालवली आहे
#startMPSC2019interview
#startmpscprocess
@Jayant_R_Patil @naavmansingbhau @mpdhairyasheel @vishwajeetkadam @Info_Sangli मराठा आरक्षण रद्द झाल्याने १३% जागा खुल्या प्रवर्गात वर्ग करून मराठा उमेदवारांना हक्काच्या EWS चा लाभ द्यावा. १३% जागा मागे ठेऊन,आरक्षण मिळाल्यावर परत समावेश करू हे हास्यास्पद आहे.
@CMOMaharashtra
@AshokChavanINC
@Mpsc_Andolan
@RRPSpeaks
#startmpsc2019interview

@RRPSpeaks @mrhasanmushrif मराठा आरक्षण रद्द झाल्याने १३% जागा खुल्या प्रवर्गात वर्ग करून मराठा उमेदवारांना हक्काच्या EWS चा लाभ द्यावा. १३% जागा मागे ठेऊन,आरक्षण मिळाल्यावर परत समावेश करू हे हास्यास्पद आहे.
@CMOMaharashtra
@AshokChavanINC
@Mpsc_Andolan
@RRPSpeaks
#startmpsc2019interview

मराठा आरक्षण रद्द झाल्याने १३% जागा खुल्या प्रवर्गात वर्ग करून मराठा उमेदवारांना हक्काच्या EWS चा लाभ द्यावा. १३% जागा मागे ठेऊन,आरक्षण मिळाल्यावर परत समावेश करू हे हास्यास्पद आहे.
@CMOMaharashtra
@AshokChavanINC
@Mpsc_Andolan
@RRPSpeaks
#startmpsc2019interview

@AshokChavanINC जरी ५०% ची सीमा पार करता आली तरी Gaikwad रिपोर्ट चा कसा बचाव करणार?
जे हातात आहे ते तरी करा साहेब, बाकीच्या मुलांना न्याय द्या
आम्ही नेहमी ऋणी राहू तुमच्या कारण आम्हाला समाजाला आहे कि परीक्षा पास होण्यापेक्षा हे जास्त महत्वाचा आहे 😪
#startMPSC2019interview
@CMOMaharashtra
@AshokChavanINC मराठा आरक्षण हा विषय हाताशी घेऊन तुम्हीपण तुमची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहात. रखडलेल्या #mpsc परीक्षांबद्दल कोणीच कस काय बोलत नाहीत? हजारो उमेदवारांकडे कोणी लक्ष देणारे आहेत की नाही??
#startmpsc2019interview
#startmpscprocess
#MPSC2019
@bbcnewsmarathi पुरोगामी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्रात काय घडतंय. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना रस्त्यावर आणले आहे शासनाने. गरीब वर्गातील मुलांना स्वतःची ओळख निर्माण करण्याचा अधिकार असताना शासन त्यांना तो देत नाही. @supriya_sule
@CMOMaharashtra @RRPSpeaks
#startmpsc2019interview
@abpmajhatv @RajatVAbp MPSC चा गाडा आता आडलाय तरी कुठे...
स्पर्धा परीक्षा प्रक्रिया तातडीने पूर्ण करा ...
#mpscinterview2019
#mpsc2019
#startMPSC2019interview
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AshokChavanINC
@Dev_Fadnavis
@OfficeofUT
@abpmajhatv @RajatVAbp या लाटा येतील, कदाचित थांबतील, पण वय कुणाचं थांबत नसतं. हजारो युवकांना न्याय द्या,
MPSC स्पर्धा परीक्षा प्रक्रिया तातडीने पूर्ण करा.
#mpscinterview2019
#mpsc2019
#startMPSC2019interview
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AshokChavanINC
@Dev_Fadnavis
@OfficeofUT
@abpmajhatv @RajatVAbp You said it's corona,we waited
You said it's " Aarakshan" , we waited
We waited for 2 years, now it's the time to start mpsc process again.
#mpscinterview2019
#mpsc2019
#startMPSC2019interview
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AshokChavanINC
@Dev_Fadnavis
@OfficeofUT
@RRPSpeaks @ranjitdisale MPSC अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा२०१९ निकाल लागून वर्ष झाल तरी मुलाखती तात्काळ सुरू करण्यात याव्या.तसेच एमपीएससी आयोगाची सदस्य संख्या वाढविण्यात यावी ही विनंती
#mpscinterview2019
#mpsc2019
#startMPSC2019interview
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AshokChavanINC
साहेब, तुम्ही तुमची निवडणूक दिल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीचा निकाल २ वर्षानंतर लावल्यावर तुम्हाला चालेल काय?
या प्रश्नावर नक्की विचार कराल आणि लवकर आमची प्रक्रिया पुर्ण कराल अशी आशा आहे.@CMOMaharashtra @OfficeofUT @Dev_Fadnavis @Marathi_Rash
#startMPSC2019interview
स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया लवकर पूर्ण करून मेहनतीने परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी या आपल्या महाराष्ट्र सरकारचा अभिमान वाटावा यासाठी निम्मित होऊयात
#mpscinterview2019
#mpsc2019
#startMPSC2019interview
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AshokChavanINC
@Dev_Fadnavis
@OfficeofUT
साहेब, तुम्ही तुमची निवडणूक दिल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीचा निकाल २ वर्षानंतर लावल्यावर तुम्हाला चालेल काय?
या प्रश्नावर नक्की विचार कराल आणि लवकर आमची प्रक्रिया पुर्ण कराल अशी आशा आहे.@CMOMaharashtra @OfficeofUT @Dev_Fadnavis @Marathi_Rash
#startMPSC2019interview
Government decision, save us from any more depression And frustration.
#mpscinterview2019
#mpsc2019
#startMPSC2019interview
@OfficeofUT @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @AshokChavanINC @Dev_Fadnavis @RRPSpeaks @MiLOKMAT @abpmajhatv @ibnlokmat @abpmajhatv
Please make decision on MES interview ASAP and please don't give corona reason now. Why Can't we take online interview like west bengal?
#mpscinterview2019
#mpsc2019
#startMPSC2019interview
@OfficeofUT @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @AshokChavanINC @Dev_Fadnavis
Last Seen Hashtags on Sotwe
DaysAI
Seen from Argentina
JoanCrawford
Seen from United States
ถูกขมขืน
Seen from Thailand
dintravelcom
Seen from United States
ชุดไทยเบาเบา
Seen from United States
omegle (************) +filter:native_video
Seen from Chile
momsonn
Seen from Poland
TRADUÇÃO
Seen from United States
野裸
aikiss
Seen from India
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.1M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
73M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.1M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers








