Civil–Military Fusion: A Force Multiplier For Nation Building
The second Military- Civil Fusion Training initiative for Maharashtra State Cadre GP A services personnel from #YASHADA at Foreign Training and Military Civil Fusion Training Node concluded at CMF Training Node, Pune.
The noble initiative cemented yet another successful milestone towards aligned aim of nation building creating valuable and seamless platforms for coordination and interaction between the civil administration and the military, thereby enhancing mutual understanding of roles, responsibilities and operational perspectives.
The significant insights and exchange of wisdom and dedication during this capsule has undoubtedly strengthened civil–military synergy, built bridges of cooperation and collaborative readiness in response to shared responsibility and future engagements.
#NationFirst
#SouthernCommand
#KonarkCorps
#GoldenKatarDivision
#ShivneriBrigade
@adgpi@SpokespersonMoD@PRODefPune@yashadaofficial@HQ_IDS_India
🌟 5 BN NDRF hosted a one-day visit for 147 Class I Officers from Yashada Pune (MH),witnessing high rise demonstration and visiting equipment gallery & hands on practice of BLS ,CPR,soft tissue injury for all participants. Strengthening disaster response for the future! #NDRF #CBRN"
@NDRFHq@PIBMumbai@SDMAMaharashtra
प्रति,
मा. सुवर्णाजी खरात,
मा. सचिव,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
मुंबई,
विषय: राज्यसेवा परीक्षा 2023 ची अंतिम यादी तात्काळ प्रसिद्ध करून सामान्य प्रशासन विभागाकडे शिफारस करण्याबाबत विनंती
महोदया ,
सविनय निवेदन आहे की, राज्यसेवा 2023 परीक्षेच्या अंतिम यादीसंदर्भात पुढील बाबींकडे आपले लक्ष वेधावे:
राज्यसेवा 2023 मुख्य परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी ऑगस्ट 2024 च्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली होती. शासन निर्णय क्रमांक: चारित्र्य-0217/प्र.क्र.02/सीपीटीपी नुसार, वैद्यकीय तपासणीनंतर एका वर्षाच्या आत उमेदवारांना नियुक्ती देणे बंधनकारक आहे. अन्यथा, उमेदवारांना पुन्हा री-मेडिकलसाठी हजर राहावे लागते. यानुसार, 31 जुलै 2025 पूर्वी नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.
तसेच, शासन निर्णय क्रमांक: चारित्र्य-2117/प्र.क्र.483/2017/16-अ नुसार, शिफारस पत्र प्राप्त झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत नियुक्ती देणे अनिवार्य आहे. सामान्य प्रशासन विभाग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी साधारणतः 90 दिवसांचा कालावधी घेतो, त्यामुळे नियोजित वेळेत नियुक्ती व्हावी यासाठी 30 एप्रिल 2025 पूर्वी अंतिम यादी प्रसिद्ध होऊन शिफारस पत्र सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवणे अपेक्षित होते.
याशिवाय, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व संभाव्य प्रशासकीय मर्यादांमुळे ही प्रक्रिया आणखी विलंबित होण्याची शक्यता आहे. नियुक्तीत विलंब झाल्यास काही उमेदवारांना री-मेडिकल करावे लागू शकते, तसेच न्यायालयीन प्रश्नही उद्भवू शकतात.
वरील सर्व बाबींचा विचार करता, राज्यसेवा 2023 मध्ये यशस्वी झालेल्या सर्व उमेदवारांच्या वतीने आपल्याकडे नम्र विनंती करण्यात येते की, 30 मे 2025 पूर्वी अंतिम यादी जाहीर करून सामान्य प्रशासन विभागाकडे शिफारस पाठवावी, जेणेकरून नियमानुसार नियुक्तीची कार्यवाही वेळेत पार पडू शकेल.
आपला सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे.
@mpsc_office@Dev_Fadnavis
MPSC राज्यसेवा 2023 परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची वैद्यकीय तपासणी ऑगस्ट 2024 मध्ये पूर्ण झाली आहे.
GR नुसार, नियुक्तीची प्रक्रिया 31 जुलै 2025 पूर्वी पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.
त्यासाठी अंतिम यादी 30 मे 2025 पूर्वी जाहीर करून GAD कडे शिफारस पाठवावी, ही विनम्र विनंती.
@mpsc_office
"एमपीएससी" ला नेमके झाले तरी काय?🧐
💥संयुक्त परीक्षा गट-बअराजपत्रित पूर्व परीक्षा २०२४चा निकाल जाहीर नाही.
💥पोलीस उपनिरीक्षक मुख्य
परीक्षा (विभागाची) २०२३ निकाल रखडला आहे.
💥समाज कल्याण उपायुक्त गट अ परीक्षा दोन महिन्यांपासून निकाल रखडला आहे.
@mpsc_office@Dhananjay4INC
यश हे फक्त पार्श्वभूमी मुळे नसते तर ते मार्गदर्शन,समर्पण,अभ्यास,planning यावर अवलंबून असते.बिरदेव IPS हे त्यांच्या हुशारी आणि मेहनतीने झाले.बाकीच्यांनी या क्षेत्रात येताना ह्या गोष्टी पहाव्या फक्त त्यांचे झाले selection मग मी पण होऊ शकतो असा आंधळा विचार न करता डोळस विचार करावा .
"स्वायत्त संस्था वेळेत निर्णय देत नाहीत, आणि त्यांना विचारलं तर ‘प्रक्रिया सुरु आहे’चा बासनचोळा! निकाल कधी, हेही सांगायला दोन ओळीचं पत्रक काढायला सौजन्य लागतं – पण इथे ना सौजन्य, ना संवेदनशीलता… केवळ संथगती!"
#निकालकधी#संविधानकी_संथशाही#प्रक्रियाचालू_लोकशाही_ठप्प
#ElectionCommission
#PublicRightToKnow
#लोकशक्ती_की_निवडणूकशक्ती
#DemocracyOrDelay
#SystemSnoozing
"स्वायत्त संस्था वेळेत निर्णय देत नाहीत, आणि त्यांना विचारलं तर ‘प्रक्रिया सुरु आहे’चा बासनचोळा! निकाल कधी, हेही सांगायला दोन ओळीचं पत्रक काढायला सौजन्य लागतं – पण इथे ना सौजन्य, ना संवेदनशीलता… केवळ संथगती!"
#निकालकधी#संविधानकी_संथशाही#प्रक्रियाचालू_लोकशाही_ठप्प
#ElectionCommission
#PublicRightToKnow
#लोकशक्ती_की_निवडणूकशक्ती
#DemocracyOrDelay
#SystemSnoozing
क्लासेसची आंदोलनाला फूस आहे या बातमीत काहीही तथ्य नाही.
12 मार्चपासून विविध समस्यांना सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांना शेवटी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याची गरज पडली आहे.
विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उभे केलेलं हे आंदोलन आहे.
@CMOMaharashtra@mpsc_office
बातम्यांसाठी पत्रकारांना पैसे दिले जात आहेत अशी खोटी ऑडिओ क्लिप तयार करून आंदोलनाला बदनाम केलं जात आहे.
अशा व्यक्तींचा/प्रवृत्तींचा विद्यार्थ्यांच्या शांततामय आंदोलनाशी काहीही संबंध नाही.
पत्रकारांनी या प्रश्नाशी जबाबदारीने दखल घेऊन जनमत तयार करण्यास आपल्याला सहकार्यच केलं आहे.
भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांची पोरं Collector Office बाहेर बसली आहेत — कोणतीही चैन नाही, कोणतीही गारवाही नाही. केवळ संघर्ष.
सरकारच्या आणि आयोगाच्या ढिसाळ नियोजनामुळे आज हजारो विद्यार्थी मानसिक तणावात आहेत.
राज्यसेवा, वने, कृषी, अभियांत्रिकी मुख्य परीक्षा किमान ४५ दिवस पुढे ढकला — EWS-SEBC विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यावरही सरकार गप्प का?
Combine 2024 मध्ये जागावाढ करा — लाखो तरुण रोजगाराच्या आशेवर बसलेत. पण तुमच्यासाठी ती फक्त आकड्यांची भरती?
सरकारने एकतर या तरुणांचा आवाज ऐकावा, नाहीतर त्यांचा उद्रेक थांबवणं शक्य होणार नाही. तुम्ही निवडणुकीत आश्वासने दिलीत, पण त्यांची अंमलबजावणी शून्य.
एकीकडे शासकीय भरती बंद, दुसरीकडे परीक्षा वेळेनं आणि न्यायानं घेण्याचीही तयारी नाही — ही कोणती सुशासन व्यवस्था?
हे सरकार बेरोजगारांशी फक्त जाहिरातींच्या भाषेत बोलतंय. पण आजचा तरुण जागा आहे — आणि आता तो वाचतोही, विचारतोही, आणि लढतोही.
#राज्यसेवा_Postpone
#Combine_जागावाढ
#MPSC_Failure
#YouthVsSystem
#NaukariNahiJumla
@CMOMaharashtra@Mpsc_Andolan@mpsc_office