काळाची गरज लक्षात घेता अश्या उपक्रमांना पाठिंबा देने आपले कर्तव्य आहे...21 व्या शतकात जागतिक स्तरावर विध्यार्थ्यांना मान्यता मिळवायची असेल तर अनेक भाषा येणे गरजेचे आहे...शिक्षण खाते हे रोजगारासाठी नसून गरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देन्यास आहे
काळाची गरज लक्षात घेता अश्या उपक्रमांना पाठिंबा देने आपले कर्तव्य आहे...21 व्या शतकात जागतिक स्तरावर विध्यार्थ्यांना मान्यता मिळवायची असेल तर अनेक भाषा येणे गरजेचे आहे
नमस्कार सर/ मॅडम जो व्हिडिओ आहे तो आपल्याच जिल्ह्याच्या शेजारी असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील आहे त्या ठिकाणी स्वतः जिल्हा परिषद चे सीईओ व जिल्हाधिकारी यांनी सेमीच्या संदर्भात घेतलेला उत्कृष्ट निर्णय आहे ज्याच्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजीचे शिक्षण फ्री मध्ये मिळणार आहे
@dvkesarkar@mieknathshinde@CMOMaharashtra
शिक्षक भरती करतांना युवकांना नोकरी देणे हा प्राथमिक हेतू नसून, शिक्षण व्यवस्था बळकट होणे आणि पुढील 25 वर्षांसाठी सुयोग्य शिक्षण मिळणे हा हेतू आहे. - मा. शिक्षण आयुक्त.
Z. P. शाळांमधून इंग्रजी शिक्षणची गोरगरिबांच्या मुलांना संधी...
महायुती सरकारने घेतलेल्या 'या' निर्णयामुळे मराठी शाळांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे.एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तसेच पालक या निर्णयाकडे गोरगरीब घरातील लेकरांना सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचे माध्यम मानत आहोत.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@RRPSpeaks आज मराठीवर अन्याय म्हणणाऱ्यांना थोडा विचार करा आपली मुले कोणत्या माध्यमातून शिकताहेत ..मग गरिबांच्या मुलांना का इंग्रजी शिक्षण मिळू नये?? की गरिबांनि तुम्ही ठरवाल तेच घ्यावे का??
@RRPSpeaks साहेब इंग्रजी माध्यमाला प्राधान्य वगैरे काही नाही आणि मराठीवर अन्याय सुद्धा नाही आपल्यापुढे खोटे चित्र उभे केले आहे थोडा जरी अभ्यास केला असता आपण तर समजले असते साहेब 2013 च्या नियमाची अमलबजावणी करा असे पत्रक आहे कुठलाही GR नाही आणि इंग्रजी काळाची गरज आहे ..शिकू ध्या गरिबांना
@RRPSpeaks इंग्रजी शाळेकडे पालकांचा वाढता कल लक्षात घेऊन zp शाळेची पटसंख्या टिकवणे कठीण आहे.त्याच साठी मराठी शाळेत सेमी इंग्रजी सुरू करणे काळाची गरज आहे आणि याच साठी इंग्रजी माध्यमातून DTED करणाऱ्या उमेदवाराला जागा देणे हे धोरण योग्यच आहे
@supriya_sule ताई तुम्ही खोट्या माहितीच्या आधारे या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आधी विचारणा तरी करायला पाहिजे होते.ते GR नसून 2013 च्या नियमावलीची अमलबजावणी करा असे पत्र आहे ..नियमाच्या बाहेर जाऊन काहीच करत नाही आहे आयुक्त साहेब.कृपया करून आम्हा गरिबांच्या नौकरी मागे राजकारण नको
@supriya_sule ताई शासनाने हे पञक हे सेमी( gr 2013 )सेमी शासननिर्णयाच्या धर्तीवर काढले आहे.बिगर इंग्रजी शाळेवर कमीत कमी एक शिक्षक english .dted.असणे हा शासननिर्णयमधील मुख्य घटक आहे..या शासनिर्णयाची अंमलबजावणी आज पर्यत झाली नव्हती..नवीन काहीच नाही फक्त अंमलबजावणी सुरु आहे .
@supriya_sule मॅडम तुम्ही एवढ्या मोठ्या आहात आधी दुसरी बाजू काय हे तरी ऐकून घ्यायचे ना....आम्ही काय महाराष्ट्रा बाहेरचे विध्यार्थी आहोत काय??? आम्हीपण मराठीआणि महाराष्ट्रातीलच आहोत ...आम्हीपण गरीबच आहोत आणि दिवसरात्र नौकरी साठी तयारीच करतोय ...
ना.मुख्यमंत्री साहेब, दिवाळी दोन चार दिवसावर येऊन ठेपली असताना अद्यापही मुंबई महानगरपालिका कामगारांना दिवाळी बोनस जाहीर झाले नसून प्रथमच एव्हढा अवधी लागत आहे,तरी लवकरात लवकर बोनस जाहीर करावे ही नम्र विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mybmc
विद्यार्थी हित लक्षात घेऊन इतर राज्यांनीही आदर्श होईल असा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब व शिक्षण मंत्री @dvkesarkar साहेब आपले अभिनंदन आहे.
आता माझा गोर गरीब पालक ही आपल्या मुलांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण ते ही ZP शाळेत देऊ शकतील.