आज जागतिक मातृ दिन !
"स्वामी तिन्ही जगाचा आईविणा भिकारी", असे म्हटले जाते. आई ही मुलाचा पहिला गुरू असते. आई मुलासाठी सर्वस्व असते. आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. सर्व मातांना यानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
#MothersDay2022#मातृदिवस
"आपली लोकशाही मजबूत करणाऱ्या व अन्यायाला वाचा फोडणाऱ्या सर्व निष्पक्ष, निर्भीड पत्रकारांना जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!"
#जागतिक_पत्रकारिता_स्वातंत्र्य_दिन_2022
भगवान परशुराम जयंती के पावन अवसर पर आप सभी को हार्दिक शुभकामनाएँ। भगवान परशुराम जी आपके जीवन में समृद्धि, स्वास्थ्य एवं संकल्प शक्ति को मज़बूत करें, यही मेरी कामना है।
#parshuramjanmotsav2022
अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा !!
आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो, येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत...
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!
@BhavikaMalde
#AkshayTritiya
मला गर्व आहे महाराष्ट्रात जन्मल्याचा...
माझा महाराष्ट्र देशाला दिशा आणि देशाची दशा ठरवणारा
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त आपणां सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!🙏🏻
#happymaharashtraday#HAPPYLABOURDAY2022#महाराष्ट्रदिवस 🚩