नारी सब भूल जाती है, लेकिन अपना अपमान कभी नहीं भूलती।
इसलिए संसद में कांग्रेस और उसके सहयोगियों के व्यवहार की कसक हर नारी के मन में हमेशा रहेगी।
संसद में नारीशक्ति वंदन संशोधन का जिन भी दलों ने विरोध किया है, वे लोग नारी शक्ति को for granted ले रहे हैं।
- पीएम @narendramodi
भिवंडी निजामपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५/२६ , प्रभाग १६ आता आपल्याला हक्क वापरण्याची वेळ आली आहे. स्वच्छ आणि सुंदर शहराला मत देण्याची वेळ आली आहे..
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@ChitraKWagh@KapilPatil_
गायत्री नगर – संवादातून विकासाचा आरंभ!
आज गायत्री नगर येथील नागरिकांशी भेट घेतली आणि परिसरातील समस्या जाणून घेतल्या.
▪️ अपुरी स्ट्रीट लाईट व्यवस्था
▪️ गटार सफाईत अडथळे
▪️ कचरा व्यवस्थापनाची आवश्यकता
▪️ स्थानिक मंदिराचा जिर्णोद्धार (1/2)
अभिव्यक्ति स्वतंत्रता के नाम पर अश्लीलता को खुली छूट देना बंद किजीये
एजाज खान के ‘हाउस अरेस्ट’ शो पर तत्काल प्रतिबंध लगाइये
“खुद को अभिनेता कहने वाले एजाज खान का ‘हाउस अरेस्ट’ नामक शो अश्लीलता की सारी हदें पार कर चुका है।
उल्लू नामक ऐप पर प्रसारित होने वाले इस शो की क्लिप्स अब खुलेआम सोशल मीडिया पर वायरल हो रही हैं, जो बेहद घिनौनी हैं।
मैं सूचना एवं प्रसारण मंत्री @AshwiniVaishnaw जी से आग्रह करती हूँ कि उल्लू ऐप समेत ऐसे आपत्तिजनक कंटेंट बनाने वाले सभी ऐप्स पर तत्काल प्रतिबंध लगाया जाए।
@narendramodi@AmitShah@MIB_India@MIB_Hindi@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@cbawankule@RaviDadaChavan@ShelarAshish
#BanUlluApp #HouseArrest #StopAdultContent #CensorOTT #DigitalSafety #IndianCulture
स्नानं कुंभे महापुण्यं, धर्मक्षेत्रे महोत्सवम्।
त्रिवेणी संगमे दिव्यं, मोक्षद्वारं सदा स्मृतम्।
प्रयागराज येथील महाकुंभ फक्त एक महाउत्सव नाही तर सनातन संस्कृतीची महा दिव्य धारा आहे. पवित्र आणि मंगलमय आस्था, श्रद्धा आणि अध्यात्म यांचा तो त्रिवेणी संगम आहे.
हा महाकुंभ म्हणजे एकता, शांति आणि सहकार्य यांची सर्वोत्तम परंपरा म्हणावी लागेल. पवित्र गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून श्रद्धाळू पवित्र डुबकी घेण्यासाठी गेले दीड महिना येत होते. तब्बल 65 कोटी भाविकांनी हा लाभ घेतला. खरोखर हे सर्व पवित्र, मंगलमय आणि सनातन परंपरा राखणारेच आहे.
महाकुंभ पर्व..सनातन धर्म !
#Mahakumbh #Prayagraj #त्रिवेणीसंगम
@Dev_Fadnavis@cbawankule@RaviDadaChavan
एक महिला के हाथ में राज्य दिया जाए तो वह उस राज्य को स्वराज्य बनाने की क्षमता रखती है यह अब दुनिया देखेगी...
फिर एक बार रेखा गुप्ता जी का अभिनंदन करना चाहती हूं और हमारे वंदनीय प्रधानमंत्री जी का भी शुक्रिया अदा करती हूं उन्होंने एक महिला के ऊपर विश्वास दिखाया...
यह नवभारत की शुरुआत है... जय हिंद जय महाराष्ट्र..जय भारत 🙏
@narendramodi@NaMoInMarathi@gupta_rekha@Dev_Fadnavis@cbawankule@RaviDadaChavan
#महिलाराज #भाजपा #दिल्ली
Respect sir,Kavasa toll per. 3 km ki line hai or toll ka sistam bhi kharab hai , sab ko ruka ke rakha hai, plzz call him
@nitin_gadkari@AmitShah@OfficeOfNG
लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी जी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ११.३० वाजता "मेरा बुथ सबसे मजबूत" या अभियानातंर्गत महाराष्ट्रातील बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी नमो ॲपद्वारे संपर्क साधणार आहेत.
मोदीजींशी संवाद साधण्याची ही सुवर्णसंधी आपणासं लाभणार आहे. तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न www.narendra https://t.co/6PL1vadXuM ह्या लिंकद्वारे पाठवा. काही प्रश्नांची उत्तरे मोदीजी तुमच्याशी बोलून स्वतः देणार आहेत.
#MeraBoothSabseMajboot #NaMoApp
@narendramodi@JPNadda@VanathiBJP@byadavbjp@blsanthosh@Dev_Fadnavis@cbawankule@ChitraKWagh@niranjandtweets@SujataPadhyBJP
भिवंडी पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेश चौगुले यांच्या निवडणूक कार्यालयाचे आज उद्घाटन केले. जनसामान्यांशी घट्ट नाळ जुळलेला कार्यकर्ता अशी महेश चौगुले यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने निवडणुकीचे प्रचाराची आखणी करण्याबरोबरच सामान्य लोकांचे प्रश्नही समजून घेता आले.
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
विधानसभा निवडणूक २०२४ संचालन समिती मध्ये 'सोशल मिडिया व हायटेक अभियान' टिममध्ये माननीय आमदार निरंजनजी डावखरे यांच्या मार्गदर्शनात मला मुंबईतून काम करण्याची संधी पक्षाकडून देण्यात आली, त्याबद्दल मी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची तसेच सर्व कार्यकर्त्यांची आभारी आहे.
अध्यक्ष माननीय रावसाहेब दानवेजी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा एकदा यावे याकरिता पुर्ण ताकदीने आम्ही आमचे काम करु.
महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय चित्राताई वाघ यांनी खरोखरच माझ्यावर विश्वास ठेवून मला येथपर्यंत येण्याची संधी दिली, त्याबद्द्ल मी मनापासून चित्राताईंची आभारी आहे.
@Dev_Fadnavis@cbawankule@MPLodha@niranjandtweets@ChitraKWagh@Team_Chitrawagh@BJP4Maharashtra
नमस्ते देवा भाऊ,
आपकी दयालुता और समझने मुझे मज़बूत बने रहने में मदद की है.हर समय मेरेसाथ खड़े रहने केलिए,सभी बहेनोके जीवन के अगले चरण की शुरुआत करने में मदद करने के लिए इस उपहार के लिए धन्यवाद.आप जैसे भाई हमारे साथ है ये हमारे लिए सौभाग्य की बात है
BJP Mahila Morcha Maharashtra