#शिक्षक_दिवस
देशभरात फुलांचा वर्षाव,गौरवा���े शब्द!
पण सत्य इतके कटू आहे की
पवित्र पोर्टलवरून गुणवत्ता सिद्ध करूनही
शिक्षण सेवक तीन वर्षे तुटपुंज्या मानधनावर जगतायत!
शिक्षण देणारेच जर उपेक्षित असतील,तर या व्यवस्थेचा उत्सव कशासाठी?
#शिक्षक_दिन नव्हे,हा #अन्याय_दिन आहे!
#techarsday
शिक्षकांना समान वेतन मिळत नसेल तर ‘गुरु ब्रम्हा गुरु विष्णु’ श्लोक निरर्थक, सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर कडक ताशेरे
म. @Dev_Fadnavis
अशी��� परिस्थिती राज्यातील शिक्षणसेवकांची आहे
शिक्षणसेवक कालावधी एक वर्ष करा किंवा मानधन वाढवा
@dadajibhuse @AjitPawarSpeaks @Jaykumar_Gore
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी,
राज्यातील नवनियुक्त शिक्षण सेवकांना न्याय द्या..
शिक्षणसेवक कालावधी 3 वर्ष खूप जास्त असून ते किमान एक वर्ष करा🙏
वाढत्या महागाईमुळे उदरनिर्वाह करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे.
जगण्यासाठी किमान वेतन तरी द्या🥺
@dadajibhuse@Jaykumar_Gore