मार्केट पडले की शेअर्स घ्यावे..फार वर गेले की विकावे हे कोळून पिलेला जपानी माणूस हा नेहमीच आदर्श गुंतवणूदार राहिलेला आहे..!
पण..जपानी माणसाची ही आदर्श प्रतिमा ९१ साली भंग झाली..आणि कारण होते..एक सुंदरी आणि तिच्या बोलत्या बेडकाचे..ही त्याचीच गोष्ट आहे👇
#StockMarketअभ्यास#म
Total 22 persons were safely rescued from Dugarwadi Fall which were trapped due to rise in Water level after sudden downpour.
The Rescue operation ran for more than 3 hours mainly taking help of local youth.
@MahaForest@InfoNashik@SPNashikRural@nashikpolice@moefcc
Inauguration of Quarter (under Maha-CAMPA) for Frontline staff (Round Officer) was done by Hon’ble Deputy Speaker of Legislative Assembly, Sh Narhari Zirwal ji on 5th June 2022 (World Environment Day) @Nanashi@InfoNashik@MahaForest@moefcc@CMOMaharashtra
Whole division will be soon covered with Wireless Communication. Work is in final stages.
It will help in preventing Forest and Wildlife offences inter and intra state.
@MahaForest @SPNashikRural @InfoNashik @mataonline @pudharionline
आपल्या घरातील ज्ञानाचे भंडार म्हणजे लायब्ररी, काळ बदलला तसे वाचनाची आधुनिक साधने आली तरी पुस्तकांची जागा म्हणजे मनाचा एक हळवा कोपरा.
आज #जागतिकपुस्तकदिन आपल्या घरातील, ऑफीसमधील किंवा तुमच्या आवडीच्या लायब्ररीचा फोटो सर्वांशी शेअर करा.
नेहमीप्रमाणे #पुस्तकभेट आहेच.
#WorldBookDay
दिवंगत ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील यांची उत्तुंग कारकीर्द व आयुष्यावर घेतलेल्या निबंध स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.तुमच्या सहभागाने आमची जबाबदारी वाढली आणि उपक्रमाला बळ मिळाले.
आता वेळ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याची.
विजेत्यांचे अभिनंदन💐
#LetsReadIndia
महान क्रांतीकारक शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्याबद्दलची आपण वाचलेली किंवा माहिती असलेली मराठी, इंग्रजी, हिंदी किंवा इतर भाषांतील कोणती पुस्तकं तुम्ही सर्वांनी वाचावी म्हणून सुचवाल?
काही चांगल्या उत्तरांसाठी नेहमीप्रमाणे #पुस्तकभेट आहेच.
#शहीददिवस#LetsReadIndia 📚