वैद्यकीय विद्यार्थी मानसिक संभ्रमात आहेत. नेमका अभ्यास करावा? की हॉस्पिटलमध्ये बेड शोधावा.?
बाजारामध्ये Remdesivir भेटेल का.?, स्वतःची काळजी घ्यावी ?, की घरच्यांची काळजी घ्यावी.?
अश्या परिस्थिती मध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा होईल.? याचा विचार सरकारने केला पाहिजे.
#कोविड19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. @AmitV_Deshmukh जी यांचे मनापासून आभार. वैद्यकीय शाखेचे अनेक विद्यार्थी व पालक यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले होते.
Breaking
येत्या 19 एप्रिल पासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जून मध्ये
वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh यांची माहिती #महाराष्ट्र
वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.यावेळी त्यांच्याशी वैद्यकीय शाखेच्या परीक्षेबाबतच्या विविध मुद्यांवर चर्चा केली.या परिक्षा १९ एप्रिलपासून सुरु होत आहेत.पण अनेक विद्यार्थी कोरोनाग्रस्त आहेत.यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये घबराट आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री @AmitV_Deshmukh यांनी विविध वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी,सिनेट सदस्यांशी साधला ई-संवाद. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही. राज्यपाल,मुख्यमंत्री यांच्यासह संबंधितांशी चर्चा करून परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार
Pleaseee #muhs look through thiss once againnnn! We are not asking for any sympathy! Situation is really worse!! Pleaseee ! Future life savers are asking to save their lives from this pandemic!
#postponemuhsexam@AmitV_Deshmukh
@BandAidMedicos
Finally one step ahead,
We all people of medical students community sticked 🩹 together to come this far yet final decision is yet to come.
We all wish and hope for medical student favoring decision.
@AmitV_Deshmukh 🙏
#postponemuhsexam
सर्व विद्यार्थी प्रतिनिधींना विनंती आहे उद्या होणाऱ्या MUHS चा ऑनलाईन बैठकीत कुठला ही निर्णय स्वताचा स्वार्थ पोटी घेऊ नाही आपले काही विद्यार्थी त्यांचे नातेवाईक कोरोना सोबत लढत आहे हे लक्षात घेऊन काय मार्ग निघेल त्या वर चर्चा करावी. #muhs#muhsmeeting#muhsexampostpone#exam
No No wait !
MUHS have solution for this .
They re simply gonna conduct exams by promising students that they ll take all the actions regarding safety of student .
Just think , where doctors and hospitals are literally scared off and concerned regarding current situation . (1)
आज @INCMaharashtra ची बैठक प्रदेश अध्यक्ष @NANA_PATOLE ji यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी आपली भूमिका मांडत असताना वैद्यकीय परीक्षा पुढं घेण्याची भूमिका NSUI ची आहे हे स्पष्ट केले तसेच या साठी काँग्रेस नेत्यांनी या योग्य पाऊल उचलावे अशी विनंती @AmitV_Deshmukh ji यांना केली