📍मंत्रालय, मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

वाशिम येथे स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असता काही विद्यार्थ्यांनी ITI craft instructor भरती संदर्भात एक वर्ष होऊनही निकाल लागला नसल्याची खंत व्यक्त केली. या संदर्भात संबंधित विभागाचे संचालक यांच्याशी फोन वरून चर्चा केली असता व्हेरिफिकेशन सुरू असून लवकरच संपूर्ण प्रक्रिया पार पडेल असल्याचे त्यांनी सांगितले आहे तरी या विद्यार्थ्यांनी काळजी करू नये.
आदरणीय @DalviDvet सर, ITI instructor 1457 या पोस्टमधे जवळपास 90% च्या वर महिलांचे महिला आरक्षण साठी provisional merit list मधे नोंदणी झालेली नाही आहे. कृपया आपण या गोष्टीवर लक्ष देऊन योग्य तो निर्णय द्यावा ही विनंती 🙏