महाराष्ट्र राज्यातील ITI शिल्प निदेशक या पदासाठी निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या प्रतिनिधींची भेट घेतली व त्यांच्यासोबत विविध बाबींवर चर्चा केली.
महोदय,
@CMOMaharashtra@Devendra_Office@AjitPawarSpeaks@MPLodha
गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft instructor जाहिरातीमधून निवडलेल्या आणि 2 slot मधे DV झालेले आम्ही उमेदवार आहोत.DV होऊन एक महिना झाला तरी ही अजून DV रिझल्ट लावलेला नाही व पुढे आचारसंहिता असेल.
@GaneshNaik26380@suvishelke@MPLodha एवढे दिवस झोपला होतास का मग मार्क कम पडले म्हणून असे करत आहेस का ability दाखव मेरिट वर लागायची ability nahi mahnun आस रडीचा डाव खेळत आहेस ते राजेश घुगे,योगेश खंडागळे,विनोद शेळके मेरिट वर या नंतर दाखवा असे डाव
DVET सरळसेवा भरती 2022
जागा 1457
मॅटमधील डिग्री + डिप्लोमाच्या वादातील केसमुळे 1000 लोकांच्या नियुक्त्या रखडल्यात
न्यायालयाचा नियुक्त्यांना कोणताही अडथळा नसताना सरकार निकाल आणि नियुक्त्या द्यायला विलंब का करतंय?
तातडीने निकाल जाहीर करून नियुक्त्या मिळाल्याच पाहिजेत
@MPLodha
📍मंत्रालय, मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
@CMOMaharashtra#1457craft_instructor_joining
साहेब......🙏
ITI Instructor १४५७ सदर भरतीला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन २ महिने उलटून गेले तरीसुद्धा फायनल मेरिट लिस्ट लावलेली नाही. रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करावी हि विनंती. 🙏🙏