महाराष्ट्र राज्यातील ITI शिल्प निदेशक या पदासाठी निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या प्रतिनिधींची भेट घेतली व त्यांच्यासोबत विविध बाबींवर चर्चा केली.
महोदय,
@MPLodha साहेब
ITI CRAFT INSTRUCTOR पदभरती आचारसंहतेपूर्वी पूर्ण करण्यात यावी ही विनंती.
आम्ही आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जात आहोत. १८ महिन्यांचा कालावधी उलटून गेला . १ महिना झाला कागदपत्र पडताळणी करून अजूनही कोणत्याही प्रकारचा DV निकाल लावलेला नाही.
📍मंत्रालय, मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
@RRPSpeaks@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 75000 मेगाभरती निघणार म्हणून खोकले आश्वासन नको..आहेत त्या भरती मध्ये जागावाढ करा..येणाऱ्या नवीन जाहिरातीत त्रुटी भरून काढा.कृतीतून सत्यात उतरवा.. विनंती 🙏
वाशिम येथे स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असता काही विद्यार्थ्यांनी ITI craft instructor भरती संदर्भात एक वर्ष होऊनही निकाल लागला नसल्याची खंत व्यक्त केली. या संदर्भात संबंधित विभागाचे संचालक यांच्याशी फोन वरून चर्चा केली असता व्हेरिफिकेशन सुरू असून लवकरच संपूर्ण प्रक्रिया पार पडेल असल्याचे त्यांनी सांगितले आहे तरी या विद्यार्थ्यांनी काळजी करू नये.
ITI instructor 1457 पदभरती मध्ये आम्हाला cbt1,cbt2 चे forms fill करताना women reservation आणि NCL upload हा option च आला नाही. ही DVET व TCS कडून झालेली technical चूक आहे. त्याचा फटका आम्हाला बसू नये व आमच्यावर अन्याय होवू नये ही विनंती🙏@DalviDvet@MPLodha#justice
Thank you @Off_mangeshC@mlamangeshbjp
For your esteemed support and valuable time.
We got the provisional merit list from DVET.
ITI_Craft_Instructor_1457 recruitment.
लागलीच DVET joint Director सरांना call करून आभार मानले तसेच पुढची process पण फास्ट करावी अशी मागणीही केली.
त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझ्या कामाची पावती...
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) विभागाकडून 1457 पदांसाठी भरती प्रक्रियेला वर्षभरापासून दिरंगाई होत असल्याने याबाबत काही विद्यार्थ्यांनी काल मुंबई येथे माझी भेट घेतली. जवळपास ३० हजारांहून बेरोजगार उमेदवारांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
याबाबत मी तात्काळ विद्यार्थ्यांना सोबत घेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) च्या कार्यालयात श्री.गावित साहेब यांची भेट घेतली व त्यांना सदर विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले.
झालेल्या चर्चेनंतर श्री.गावित यांनी सदर परीक्षेचा तात्काळ निकाल लावण्याचे तसेच एका आठवड्यात तात्पुरती गुणवत्ता यादी व दोन आठवड्यात अंतिम निवड यादी
व दीड महिन्यात नियुक्त्या देण्याचे आश्वासन दिले.
तद्नंतर मंत्रालयात सदर उमेदवारांसोबत कौशल्य विकास, व्यवसाय प्रशिक्षण मंत्री श्री मंगलप्रभात लोढा साहेब यांची भेट घेऊन याबाबत अवगत केले असता त्यांनी तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचीदेखील सदर उमेदवारांसोबत भेट घालून दिली व मागण्यांचे निवेदन सादर केले.
गेल्या अनेक महिन्यांपासून सदर परीक्षार्थी उमेदवार आपल्या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी परिश्रम घेत होते, त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी माझे थोडेफार योगदान देता आले याचे मनापासून समाधान वाटले. सदर उमेदवारांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझ्या कामाची पावती असे मी समजतो.
- आमदार मंगेश रमेश चव्हाण
@Dev_Fadnavis@MPLodha
Day spent well and Satisfied with efforts...💯 Visited *@Mantralaya Mumbai*
मा. आमदार मंगेश चव्हाण साहेब, एक आदर्श नेता, कामाप्रती निष्ठा असल्याच जिवंत उदाहरण...खरच या मानसाच मानाव तेवढ आभार कमी...विद्यार्थ्यांसाठी असणारी तळमळ आणी कामाप्रती एकनिष्ठ आज मनाला खुप भावून गेली...❣️