📍मंत्रालय, मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
@Mpsc_Andolan@RRPSpeaks@CMOMaharashtra मा. आरोग्य मंत्री साहेब लवकर लवकर निकाल लावण्यासाठी TCS यांना आदेशित द्यावेत ही नम्र विनंती कारण परीक्षा होऊन 22 दिवस झाले आहेत अजून निकाल नाही आला आहे
आरोग्य विभागाचा निकाल पंधरा दिवसांत लाऊन, महिनाभरात नियुक्त्या देऊ असे आरोग्यमंत्री म्हणाले होते. प्रश्नांवर आक्षेप घेऊन आज १४-१५ दिवस झालेत तरीही अजूनपर्यंत फायनल रिस्पॉन्स की सुध्दा आलेली नाही, तर निकाल कधी लागेल याचा विचार न केलेला बरा. तसेच मागील आरोग्य विभाग भरतीचे परीक्षा शुल्क अजूनपर्यंत माघारी देण्यात आलेलं नाही. आरोग्य विभागाला विनंती आहे कृपया निकालाची प्रक्रिया जलद करावी तसेच परीक्षा शुल्काचा परतावा तत्काळ करण्यात यावा.
@TanajiSawant4MH @MahaHealthIEC .
मायबाप सरकार गेले दीड वर्ष झाले आम्ही एका भरती मध्ये अडकून आहोत... कशाचीही अडचण नसताना सेलेक्शन लिस्ट लावली जात नाहीये.. contact कोणाला करायचं.. तर त्यांचे नंबर नहियेत.. आता आपणच मार्ग काढावा ही विनंती..
#1457craft_instructor_joining