@mieknathshinde
धन्यवाद आमदार ज्ञानराज चौगुले साहेब स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यांचा विषय आपण अधिवेशनात मांडला त्याबद्दल तमाम स्वतंत्र सैनिक पाल्य यांच्या वतीने आभार.
राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली.त्यासाठी २०६३ पदांची निर्मिती आणि ११४३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अशाप्रकारे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यासाठी प्राधान्य देऊन सामान्य प्रशासन विभागाने कार्यवाही करावी असे याप्रसंगी निर्देश दिले. स्वातंत्र्यसैनिकांना सध्या मिळत असलेल्या मानधनात वाढ करावी असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.
@mieknathshinde
आदरणीय मुख्यमंत्री साहेब
अभिनंदन स्वातंत्र्य सैनिक यांचे मानधन वाढवलं त्याबद्दल , त्याचबरोबर त्यांच्यावरती अवलंबून असणारे पाल्य यांना नौकर भरती मधील आरक्षण यावरती असणारी स्थगिती उठवावी ही नम्र विनंती
आपलाच
मनोज कवडे
धाराशिव
@mieknathshinde@Dev_Fadnavis
महोदय आपणास विनंती करण्यात येते की स्वातंत्र्य सैनिक पाल्य याना सरळसेवे अंतर्गत असलेले आरक्षण बऱ्याच वर्षांपासून स्थगित आहे तरी हे आरक्षण पूर्ववत करून खऱ्या स्वातंत्र्यसैनिक पाल्याला न्याय द्यावा.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
ST अंतर्गत प्रवाश्यांसाठी सध्या एशियाड बस चालू आहेत परंतु या एशियाड बस कंडिशन मध्ये नाहीत तरी पण या बसला 40 टक्के ज्यास्त तिकीट दर आकारला जातो हे अत्यंत दुर्दैवी आहे तरी आपण यामध्ये लक्ष घालून ही दरामध्ये असलेली तफावत दूर करावी व दर व्यवस्थित ठेवावे