महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त लूट कोणी केली असेल ती म्हणजे Csc-Spv कंपनी आहे बेसुमार लूट केलेली आहे अजून चार वर्षे झाले मानधन नाही.
तरी शासनाने यावर कार्यवाही करून सर्वाना IT महामंडळ मध्ये नियुक्ती द्यावी.
#संगणकपरिचालक@AUThackeray@SiddheshwarMun7@dhananjay_munde
मा. साहेब आम्ही संगणक परिचालक 6000मानधनावर रात्र दिवस काम करतो.आमच्या पेक्षा शिपाई पदावर काम करणाऱ्या 15000 रु पर्यंत पगार मिळतो.किती दिवस अस चालणार ?संगणक परिचालक हे पद निश्चित होणे हा आमच्या हक्क आहे .आणि तो मिळायलाच पाहिजे.@OfficeofUT@dhananjay_munde@AjitPawarSpeaks
@Dev_Fadnavis
देशात सध्या CBI व ईडी चालू आहे.अनेक कंपनी त्यांच्या शेअर्स,मालक याची चौकशी केली जाते मात्र गेल्या 8 वर्षापासून अगोदर महाऑनलाईन आता CSC ह्या कंपनीने कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केलाय आपण का नाही यांची चौकशी करत?ह्याचीही चौकशी झाली पाहिजे.हा काळा पैसा बाहेर आला पाहीजे
कर्जमाफी योजना,अस्मिता योजना,प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर डिजिटल सेवा देऊन गावपातळी वर डिजिटल महाराष्ट्र साकार करणारे ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना IT महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय द्यावा.तरच आपले सरकार कामगिरी दमदार हे म्हणता येईल.
@Dev_Fadnavis@Pankajamunde
कर्जमाफी योजना, अस्मिता योजना,प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर डिजिटल सेवा देऊन गाव पातळी वर डिजिटल महाराष्ट्र साकार करणारे संगणक परिचालक यांना आय टी मंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय द्यावा .तरच आपले सरकार कामगिरी दमदार हे म्हणता येईल.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra#संगणकपरिचालक
कर्जमाफी योजना, अस्मिता योजना,प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर डिजिटल सेवा देऊन गाव पातळी वर डिजिटल महाराष्ट्र साकार करणारे संगणक परिचालक यांना आय टी मंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय द्यावा .तरच आपले सरकार कामगिरी दमदार हे म्हणता येईल.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra#संगणकपरिचालक
ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आय टी महामंडळात & किमान१५,००० देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकुन पहा!
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde