मा.@mrhasanmushrif साहेब सध्या कोरोनो ने कहर केला आहे,आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या Csc-Spv कंपनीचा 31 मार्च रोजी संपणारा करार पुन्हा नव्याने न करता,संगणकपरिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी अन्यथा उद्रेक होईल.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
मा. अजितदादा पवार साहेब सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्व जग त्याच्या विळख्यात आहे परंतु तरीसुद्धा संगणक परिचालक त्यांच्या न्याय हक्कासाठी सध्या त्याच्या घरात बसुन त्याचे आंदोलन सुरू आहे त्याला न्याय द्या
@CMOMaharashtra#संगणकपरिचालक
हमारा वचन ही हमारा शासन है! नुसत्या अशा घोषणा देऊन चालत नाही मुख्यमंत्री साहेब त्यासाठी वचनाचे पालन सुद्धा करावे लागते. हे विसरू नका आणि दिलेला शब्द सुद्धा टाळता येत नसतो.त्यामुळे आम्हाला आजाद मैदानात दिलेले वचन आपण अजुनपर्यंत सुद्धा पाळले नाही
@CMOMaharashtra#संगणकपरिचालक आझाद मैदानात स्वतः आश्वासन नाही तर आपण वाचन दिले होते की तुमचं आयटी महामंडळाच काम मी स्वतः जातीने लक्ष देऊन करणार म्हणून आता आपण महाराष्ट्र चे मुख्यमंत्री अहात सर्व चावी तुमच्या हातात आहे.त्यामुळे आता संगणक परीचालकाना न्याय द्या
ग्रामविकासमंत्री मा. @mrhasanmushrif साहेब ग्रामपंचायत #संगणकपरिचालक वर झालेला व होत असलेला अन्याय,csc-spv कंपनीने आपलेसरकार सेवा केंद्र प्रकल्पात 3 वर्षात केलेला 300 कोटिंचा भ्रष्टाचार तसेच संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय करावा
@CMOMaharashtra
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert
मा.@uddhavthackerayआवाज कोणाचा #संगणकपरिचलक यांचा काम केल पोरांनी पगार नेला चोरांनी खरच साहेब आम्ही रात्रंदिवस काम करतो यातही आमच्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नाही म्हणून आम्हाला आयटी मध्ये सामावून घ्या आम्ही आमचा लढा लढायला येत आहोत आमचा हक्कासाठी मुबई सोडणार नाही
#संगणकपरिचालक
मा. साहेब आम्ही संगणक परिचालक 6000मानधनावर रात्र दिवस काम करतो.आमच्या पेक्षा शिपाई पदावर काम करणाऱ्या 15000 रु पर्यंत पगार मिळतो.किती दिवस अस चालणार ?संगणक परिचालक हे पद निश्चित होणे हा आमच्या हक्क आहे .आणि तो मिळायलाच पाहिजे.@OfficeofUT@dhananjay_munde@AjitPawarSpeaks
मा.मुख्यमंत्री साहेब तुम्ही संगणक परिचालक यांना तुमच्या न्याय हक्का साठी तुमच्या सोबत आहे.असा शब्द तुम्ही दिला होता त्याची आठवण करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील 27000 हजार संगणक परिचालक 16 मार्च ला मुंबई ला आझाद मैदानावर येत आहे.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks