@AjitPawarSpeaks@PawarSpeaks@NCPspeaks
हे सरकार निगरगट्ट आहे आमची सत्ता आल्यास तुमचा प्रश्न सोडवतो.
---- ना.अजितदादा पवार साहेब,
उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य.
दादा आता तुम्ही तर अर्थमंत्री आहेत मग केव्हा निर्णय देणार आहात ?
#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra@OfficeofUT@AUThackeray@ShivsenaComms
मी तुमच्या मागणीला व आंदोलनाला पाठिंबा देऊन वचन देतो तुमचा प्रश्न सुटणार नाही तो पर्यंत मी स्वतः व शिवसेना तुमची साथ सोडणार नाही!
--- ना.उद्धवजी ठाकरे साहेब,
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
वचन पाळा साहेब
#संगणकपरिचालक
महाराष्ट्रातील कोरोना योध्दा संबोधना-या #संगणकपरिचालक यांना पुरस्कार म्हणून पोलीसांचा लाठी चार्ज करून त्यांचा हाच का ❓ पुरस्कार
आम्ही महाराष्ट्रचे नाव मोठे केले व आपण आम्हाला लाठी चार्ज हे पारितोषिक दिले,
हेच का माझे सरकार
@uddhavthackeray@SiddheshwarMun7
मा.अजितदादा पवार साहेब आझाद मैदानावर संगणकपरिचालकांना दिलेले आश्वासन पाळा व कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पात संगणकपरिचालकांना किमान वेतन देण्याची तरतूद करा.@OfficeofUT@mehdirhasan@Dev_Fadnavis@SiddheshwarMun7
मा.अजितदादा पवार साहेब आझाद मैदानावर संगणकपरिचालकांना दिलेले आश्वासन पाळा व कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पात संगणकपरिचालकांना किमान वेतन देण्याची तरतूद करा.@OfficeofUT@mehdirhasan@Dev_Fadnavis@SiddheshwarMun7
साहेब राज्यात महिला सुरक्षित आहे म्हणून सांगणे व महिलांवर पोलिसांना समोर करुन रात्री 10.45 वाजता आझाद मैदानावर लाटी चार्ज करायला लावून संगणक परिचालक संघटनेचा आंदोलनाला न्याय न देता मोडीत काढले. आमच्या कित्येक महिला #संगणकपरिचालक यांच्यावर या वेळेला लाठीचार्ज झाला.@AUThackeray
मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनावर पोलीस प्रशासनाने बाळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढले आहे आपला न्याय व हक्का ची मागणी करत असताना सरकार संगणक परिचलकास अशी वागणूक देत असेल तर लोकशाही चा गळा घोटल्या प्रमाणे आहे.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
काल रात्री दि.02/03/2021 रोजी आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन करीत असलेल्या #संगणकपरिचालक यांना कोणालाही न कळू देता पोलीस प्रशासनाने अमानुष रिते लाठीचार्ज केला व आंदोलन मोडीस काढण्याचा प्रयत्न केला आहे ह्या निर्दयी सरकार चा व पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध.⚫⚫⚫
@CMOMaharashtra
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या नागपूर येथील नवीन कक्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फेरंसद्वारे सहभागी झालो. महाराष्ट्राच्या विधिमंडळानं हा कक्ष सुरु करुन, संसदीय कामकाजाच्या दृष्टीनं आज एक नवीन महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
दुकानातून घेतलेली बाटली
लपवत छपवत
त्या तळपत्या उन्हात
अनवाणी पावलांनी
तडक मालकाकडे जाताना
तो पुटपुटत होता
"शेट, काही गरीब लोक
स्वतःकरता रांगेत उभे नव्हते...
त्या ही वेळेला👜💼🏧
आणि
या ही वेळेला!"🍺🍷🥃
#coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्याचे काम करणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि #आपलेसरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकांनाही ९० दिवसांकरिता २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देणार.