मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
@Livpure_India@LivpureSmart I'm trying for service request from last four days pl help
Hey ! As per our records your product PEP-PRO-PLUS++A9KW44D1099870 is under ACMC from 2024-04-20 to 2026-04-19
Being a needy farmer beneficiary I request you to kindly release my second installment of subsidy Rs 2500000 as my project is completed and Im indebdt to bank for part of subsidy which was supposed to paid early It is my sincere request Jai hind
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि पदवीधर माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी, त्यांच्या विविध मागण्यांबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. याबाबत आपण स्वतः कुलगुरूंशी चर्चा करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
@rajeshtope11 मोदी सरकारने दिलेली लस कार्यक्षमतेने महाराष्ट्राने वापरली त्याबद्दल अभिनंदन, सर अधिक जागृती मुळे लोक पुढे येत आहेत दुसऱ्या डोस साठी सुध्दा प्रचंड गर्दी आणि तुटवडा होतोय, ऑनलाइन slot देणे पूर्णपणे बंद झालेय यावर लक्ष द्यावे