@CMOMaharashtra जून महिन्यात जी परीक्षा पार पडली आहे त्या परीक्षेची मेरिट लिस्ट लागून एक महिना होऊन गेलेला आहे तरीही अजून कागदपत्र तपासणी करून नियुक्ती दिली नाही आम्ही सर्व परीक्षार्थि विद्यार्थी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत, कृपया आपण तातडीच्या सूचना देऊन कागदपत्रे तपासणी करून नियुक्ती करावी.