@CMOMaharashtra वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग ची जून महिन्यात जी परीक्षा पार पडली आहे त्या परीक्षेची मेरिट लिस्ट लागून एक महिना होऊन गेलेला आहे तरीही अजून कागदपत्र तपासणी करून नियुक्ती दिली नाही. पात्र उमेवारांना लवकर नियुक्ती पत्र मिळाले तर आऊटसोर्सिंग ची गरज भासणार नाही साहेब .