आयोगाने ews सोडून इतर ९०टक्के उमेदवारांचा विचार करून उद्याच्या सुनावणीत mpsc च्या वकीलांनी योग्य बाजू मांडावी आणि आम्हाला लवकरात लवकर शिफारस पत्र पाठवावीत ही विनंती.🙏🏻🙏🏻 @mpsc_office@MeshramDayanand@Mpsc_Andolan
आयोगाने ews सोडून इतर ९०टक्के उमेदवारांचा विचार करून उद्याच्या सुनावणीत mpsc च्या वकीलांनी योग्य बाजू मांडावी आणि आम्हाला लवकरात लवकर शिफारस पत्र पाठवावीत ही विनंती.@mpsc_office
'गट -क'-2019(दुय्यम निरीक्षक, कर सहायक, क्लर्क) मधील एकूण 338 उमेदवारांपैकी ज्या 90% उमेदवारांचा कुठल्याही न्यायालयीन प्रक्रियेशी संबध नाही अश्या उमेदवारांना आयोगाने त्वरित शिफारस पत्र द्यावे, ही विनंती🙏🏻@news18lokmat @mpsc_office@mataonline@LoksattaLive
गट-क सेवा 2019, भरती प्रक्रिया सुरू होऊन अडीच वर्ष लोटली, दोनदा निकाल लागले, अगोदरच SEBC आरक्षणामुळे उमेदवारांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे.
पुन्हा 10%EWS च्या न्याय प्रक्रियेमुळे 90% उमेदवारांचे कंबरडे मोडू नका. महावितरण सारखा योग्य मार्ग काढा @TV9Marathi@abpmajhatv
गट-क सेवा 2019, भरती प्रक्रिया सुरू होऊन अडीच वर्ष लोटली, दोनदा निकाल लागले, अगोदरच SEBC आरक्षणामुळे उमेदवारांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे.
पुन्हा 10%EWS च्या न्याय प्रक्रियेमुळे 90% उमेदवारांचे कंबरडे मोडू नका. महावितरण सारखा योग्य मार्ग काढा @news_lokshahi @supriya_sule
गट-क सेवा 2019, भरती प्रक्रिया सुरू होऊन अडीच वर्ष लोटली, दोनदा निकाल लागले, अगोदरच SEBC आरक्षणामुळे उमेदवारांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे.
पुन्हा 10%EWS च्या न्याय प्रक्रियेमुळे 90% उमेदवारांचे कंबरडे मोडू नका. महावितरण सारखा योग्य मार्ग काढा@mpsc_office@AjitPawarSpeaks
@PrasannJOSHI@Mpsc_Andolan@mpsc_office@CMOMaharashtra@mpscexams@Marathi_Rash@satejp नियुक्ती प्रतिकेक्षत असलेले उमेदवार. कर सहायक पदासाठी निवड होऊन 2 वर्षे झाली.शेतकरी गोर गरिबांची मुले हातावरचे पोट खडतर परिस्थितीत अभ्यास करून पोस्ट मिळाली मात्र शासनाच्या निष्काळजीपणामुळे अजूनही नियुक्ती नाही एमपीएससी ने शिफारस पत्रे तात्काळ पाठवावेत आणि दिवाळी आमची गोड करावी
@mpsc_office@MeshramDayanand
गट-क सेवा 2019, भरती प्रक्रिया सुरू होऊन अडीच वर्ष लोटली, दोनदा निकाल लागले, अगोदरच SEBC आरक्षणामुळे उमेदवारांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे.
पुन्हा 10%EWS च्या न्याय प्रक्रियेमुळे 90% उमेदवारांचे कंबरडे मोडू नका. महावितरण सारखा योग्य मार्ग काढा
ज्या उमेदवारांचा न्यायालयीन प्रक्रियेशी काहीही संबंध नाही (ews सोडून इतर सर्व) त्यांना@mpsc_office ने नियुक्त्या द्याव्यात.
@PrassannJOSHI
@MeshramDayanand@saamTVnews
@PrasannJOSHI@Mpsc_Andolan@mpsc_office@CMOMaharashtra@mpscexams@Marathi_Rash@satejp Mpsc group c 2019 (कर सहायक, दुय्यम निरीक्षक,मंत्रालयीन क्लर्क)चा निकाल जाहीर होऊन १५ महिने पूर्ण झाले आहेत तरीही आम्हाला अजून नियुक्ती मिळाली नाही.सर्व उमेदवार प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावातून जात आहेत,आम्ही अजून किती काळ प्रतिक्षा करावी याबाबत मंत्र्यांना प्रश्न विचारा.
@PrasannJOSHI@Mpsc_Andolan@mpsc_office@CMOMaharashtra@mpscexams@Marathi_Rash@satejp राज्य दुय्यम निरीक्षक 2019 पदाचा निकाल लागून एवढे दिवस होऊनही अजून एमपीएससी मार्फत शिफारस पत्रे देण्यात आली नाहीत.... कोर्टाच्या केसमध्ये आमच्या दुय्यम निरीक्षक पदाचा उल्लेख नसूनही विनाकारण आमच्या नियुक्तीवर stay आणला आहे....अजून किती अंत पहावा लागणार आम्हाला???
शासन आदेशानुसार #SEBC_TO_EWS_Conversion
नंतर
EWS उमेदवारांच्या केस मुळे
मा. मुंबई HC ने
गट 'क' च्या फेर निकालातून 2 पोस्टमधील उमेदवारांची शिफारसपत्र देण्यास स्थगिती दिल्यामुळे..
MPSC ने 3 ही पोस्टची 338 जनांची शिफारसपत्रे देण्याची प्रक्रिया थांबवली.@PrasannJOSHI@mpsc_office
गट क 2019 आयोगाने 11/10/2021 रोजी उच्च न्यायालयात बाजू मांडून नियुक्ती संदर्भात निर्णय घेतला पाहिजे.अशी विनंती आहे scbc to ews प्रकरणी नियुक्ती थांबवली आहे पण बाकीच्या जातीय प्रवर्ग उमेदवार यांचा याबाबत काहीच आडकाठी नाही.आयोगाने महावितरण प्रमाणे नियुक्ती द्यावी @Mpsc_Andolan
गट क 2019 आयोगाने 11/10/2021 रोजी उच्च न्यायालयात बाजू मांडून नियुक्ती संदर्भात निर्णय घेतला पाहिजे.अशी विनंती आहे scbc to ews प्रकरणी नियुक्ती थांबवली आहे पण बाकीच्या जातीय प्रवर्ग उमेदवार यांचा याबाबत काहीच आडकाठी नाही.आयोगाने महावितरण प्रमाणे नियुक्ती द्यावी.@mpsc_office
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक २०१९ पदाचा निकाल लागून १५ महिने तर त्याचा फेरनिकाल मागच्या महिन्यात लागला आहे...तरी शासनाने लवकरात लवकर mpscकडून शिफारस पत्रे मागवून निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती...🙏🙏 @MeshramDayanand@AjitPawarSpeaks