मुंबई व ठाणे जिल्ह्यांबाहेरच्या आजी-माजी आमदारांना मुंबईत ३०० मोठी घरं देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला… ह्या अति महत्वाकांक्षी निर्णयाच्या विरोधात एका शेतकऱ्याने ग्रामीण गोरगरीब जनतेची कैफियत मांडलीय. ऐका! @OfficeofUT@CMOMaharashtra@Awhadspeaks
@bharanemamaNCP@NCPspeaks उद्या High court मध्ये Ews प्रकरणाची सुनावणी आहे. त्यामध्ये सरकारी वकील यांना Mpsc च्या रखडलेल्या नियुक्त्या देण्यासाठी परवानगी घ्यायला लावा. या प्रकरणामुळे तुम्ही Mpsc च्या सर्व ८१७ नियुक्त्या थांबवल्या आहेत. आधीच प्रोसेस मधे ३ वर्ष गेले आमचे आणि आता हे प्रकरण @AjitPawarSpeaks
#MPSC_८१७_नियुक्त्या
आमची निवड होऊन १.५ वर्ष उलटले तरीही अजून नियुक्ती मिळाली नसून ९डिसेंबर च्या सुनावणीत EWS सोडून इतर ९० टक्के उमेदवारांच्या नियुक्तीची परवानगी न्यायालयाकडून घेऊन आम्हाला तात्काळ नियुक्ती द्यावी अन्यथा सामूहिक आत्महत्येची परवानगी द्यावी.
@AjitPawarSpeaks
स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आपली भेदक लेखणी व अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा दिली. आपल्या विचारांनी सर्वसामान्यांच्या मनात अस्मितेची आणि स्वाभिमानाची चेतना निर्माण केली. शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
@mpsc_office कर सहायक, लिपिक टंकलेखक भरती प्रक्रिया संदर्भात उद्या उच्च न्यायालयात सुनावणी आहे.आयोगाने महावितरण प्रमाणे न्यायालयीन वाद वगळून इतर प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती मिळविण्यासाठी बाजू मांडून नियुक्ती संदर्भात निर्णय घेतला पाहिजे ही विनंती
आयोगाने ews सोडून इतर ९०टक्के उमेदवारांचा विचार करून उद्याच्या सुनावणीत mpsc च्या वकीलांनी योग्य बाजू मांडावी आणि आम्हाला लवकरात लवकर शिफारस पत्र पाठवावीत ही विनंती.🙏🏻🙏🏻 @mpsc_office@MeshramDayanand@Mpsc_Andolan
आयोगाने ews सोडून इतर ९०टक्के उमेदवारांचा विचार करून उद्याच्या सुनावणीत mpsc च्या वकीलांनी योग्य बाजू मांडावी आणि आम्हाला लवकरात लवकर शिफारस पत्र पाठवावीत ही विनंती.@mpsc_office
@PrasannJOSHI@Mpsc_Andolan@mpsc_office@CMOMaharashtra@mpscexams@Marathi_Rash@satejp अशी निवेदन आहे वाचा साहेब आणि मंत्री महोदय यांना विचारा.आम्ही पाहतो शो..उत्तराची वाट पाहतो त्यांच्या..उभा महाराष्ट्र तील विद्यार्थी यांचे उत्तर मागत आहे. आणि नेहमी प्रमाणे आम्ही व्यक्त होऊ शकत नाही.कारण हेच प्रश्न आम्हाला स्वप्निल लोणकर होण्यास भाग पाडतात उद्या विचारा मंत्र्यांना
@mpsc_office@MeshramDayanand
गट-क सेवा 2019, भरती प्रक्रिया सुरू होऊन अडीच वर्ष लोटली, दोनदा निकाल लागले, अगोदरच SEBC आरक्षणामुळे उमेदवारांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे.
पुन्हा 10%EWS च्या न्याय प्रक्रियेमुळे 90% उमेदवारांचे कंबरडे मोडू नका. महावितरण सारखा योग्य मार्ग काढा
गट-क सेवा 2019, भरती प्रक्रिया सुरू होऊन अडीच वर्ष लोटली, दोनदा निकाल लागले, अगोदरच SEBC आरक्षणामुळे उमेदवारांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे.
पुन्हा 10%EWS च्या न्याय प्रक्रियेमुळे 90% उमेदवारांचे कंबरडे मोडू नका. महावितरण सारखा योग्य मार्ग काढा @news_lokshahi @supriya_sule