लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी.
#मराठी#स्वराज्य।#म।
भाषा रक्षति रक्षित:
फार्मसी वाल्याना IT क्षेत्रात येण्यासाठी संधी 🙏
कॉग्निझंट कंपनीत BPharm/MPharm फ्रेशर्स तरुणांना संधी आहे, असे ऐकिवात आहे. तुमच्या कॉग्निझंट मधील मित्रांना विचारा आणि संधीचा लाभ घ्यावा.
BSc & MSc सुद्धा अर्ज करू शकता.
#Hiring#freshers
Texas is hiring for Application Developer-https://t.co/BUK9t4jo47
Tata power is hiring for Graduate Engineer Trainee - https://t.co/ETvLPMJ4KK
EY is hiring for Analyst - Tax - TMT - Indirect Tax Conslt Standard - https://t.co/TGrGAKO9rd
@iamShantanu_D
कोल्हापूर श्री अंबाबाई महालक्ष्मी चे लाईव्ह दर्शन
https://t.co/bkuOgtkwI3
तुळजापूर श्री तुळजाभवानी चे लाईव्ह दर्शन
https://t.co/6nWVEX2N2j
आई राजा उदो उदो🚩
आई अंबाबाई चा उदोउदो🚩
जय जगदंब 🙏🏻
लंपी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी एक पाऊल म्हणून पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकांची नेमणूक करणे आहे. तरीही पात्र उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा.
#म#मराठीरोजगार
साक्री तालुक्यातलं १७५० घरांचं कासारे गाव. इथे राहणारे भटू आणि भारती. या दांपत्याने लाकडाची एक बैलगाडी तयार केली. तिला रंगरंगोटी करायलाही त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तरीही ती इतकी सुंदर होती की एका स्थानिक व्यक्तीनं ती तात्काळ विकत घेतली. इथूनच त्यांचा व्यवसाय सुरु झाला.