So.. when liars and ignorant people, enemies of human race can keep spreading lies..
Meanwhile, honest, genuine leaders with bonafide intentions like @Dev_Fadnavis went to Collector, coordianted and got oxygen for around 3000 beds delivered !!!
#FightAgainstCoronaNotBJP
@NidhiKamdarMH@Dev_Fadnavis Great. Ha ek neta ahe jo kayam lokanchya madatila dhaun yeto. Ata bhau apala virodhi pakshaneta ahe pan tarihi deva bhai lokanna madat karto.
@SaketGokhale@Dev_Fadnavis "Fadnavis was to hand over the Remdesivir stock to Chief Minister Uddhav Thackeray."
What other support has BJP given the CM? All frauds in BJP.
https://t.co/CCz4xkYUTr
माझे परममित्र
जितेंद्र आव्हाड जी,
मुख्य सचिवांचा अहवाल कुणी लिहिला, हे काही आपण उगाच सांगत नव्हतो.
वाट पाहत होतोच आणि अपेक्षित परिणाम साधला गेला.
असो, हा घ्या आपल्याला हवा असलेला कागद!
चांगले मार्क मिळवून दाखव असा शब्द मागताना बाप ''ते कॉपी करून मिळव असं सांगत नसतो.''
मोठा झालास की मला विमानात फिरव असा शब्द मागताना बाप ''त्यासाठी लोकांकडून पैसे माग असंही सांगत नसतो!''
हा सगळा स्वार्थ आहे जो बापाला शब्द दिला आहे यामागे लपवला जात आहे.
#अराजकीय#स्मारक#सत्ता
देवेंद्रभाऊ, सुधीरभाऊ, गोपीचंद पडळकर आणि चित्रा वाघ, राणे बंधू|
विनोद तावडे, पंकजा मुंडे या लोकांनी सत्ता आणण्यासाठी लढावे नंतर मंत्रीपद मागायला येतेत||
महाराष्ट्राच्या आवाहनाला प्रतिसाद देतं आज सन्माननीय मुख्यमंत्र्यानी संजय राठोड याचा राजीनामा घेतला
मनस्वी आभार
पूजाला न्याय मिळण्यासाठीचं हे अगदी पहिलं पाऊल
जर हा राजीनामा झाला नसता तर हे निर्ढावलेपण महाराष्ट्राच्या देशातील प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं ठरलं असतं (१/३)
अजिबात विश्वास ठेवू नका या साधूंवर, साधूंसारखे नालायक लोक जगात नाही मिळणार- @VijayWadettiwar
साधू×संत असा शब्दखेळ करताना हा मंत्री बरळला आहे. हिंदूंना सडकी जमात ठरवणारा शर्जील उस्मानी आणि हिंदू साधूंना नालायक ठरवणारा मंत्री दोघे एका नाण्याच्या दोन बाजू! @OfficeofUT
काल रात्री माझ्या स्वप्नात कुमार गंधर्व आले. खुप गप्पा मारत बसले. आता आम्ही काय बोललो ते अवाक्षरही आठवत नाहीये.
मी कुमारजींना कधी पाहिलंही नव्हतं. फक्त म्यूज़िक सिस्टमवर मनसोक्त ऐकलेलं आहे तेव्हढंच. खरंतर अलिकडच्या काळात ते ही शक्य झालेलं नाही.