परप्रांतीय स्थलांतरीत दुबार-तिबार,
निवडणूक तारखेनुसार, विविध ठिकाणी जाऊन
अनेक वेळा मतदान करतात
भ्रष्ट राजकीय नेते यांना
गाडीभाडे देऊन आमंत्रीत करुन,
यांची मते विकत घेतात
https://t.co/bD2yxzHloN
हे लोकशाहीस मारक आहे
‘एक व्यक्ती,एकच ठिकाणी मत’
#समानता
मतदार नोंदणी,आधार सोबत जोडा !
@GajananKaleMNS महाराष्ट्रावर हिंदी लादू नका आपण एक जबाबदार व्यक्ती आहात आपल्या पक्षाचा मूळ अजेंडा हा मराठी भाषा , महाराष्ट्र आणि मराठी माणूस आहे मराठी भाषा सर्वगुण संपन्न आहे त्यामुळे मराठीत सुद्धा उत्तम नारे आहेत हयापुढे आपण ह्याची काळजी घ्याल अशी आशा बाळगतो.
@GajananKaleMNS जय महाराष्ट्र.....@mnsadhikrut हा पक्ष #मराठी साठी महाराष्ट्रासाठी निर्माण झाला असेल तर ही कोणती भाषा वापरली जाते??? @RajThackeray साहेब, तुम्ही तरी माय #मराठी ची अवहेलना होऊ देणार नाही याची अजूनही खात्री आहे.
अयोध्येत मराठी माणसाला सरयू नदीत बुडवून मारणार असे म्हणतात. वा छान आता हेच दिवस पाहायचे राहून गेले होते. ऐक काळी अटक सीमेपर्यत मराठी माणसाने मजल मारली होती. जे उत्तर भारतीयांना जमले नाही ते मराठी माणसाने करून दाखवले आहे. राष्ट्र भाषा मराठी हवी. @CMOMaharashtra#मीमराठी
@rautsanjay61 आणि हिंदी म्हणजे भारत नाही. हिंदी म्हणजे हिंदुत्व नाही. सतत हिंदी वापरायची असेल, हिंदीची दहशत पसरवायची असेल, तर तुम्ही तुमच्या वेगळ्या हिंदी देशाची मागणी करा किंवा युपी-बिहारला जाऊन रहा.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी केलं प्रवाह पिक्चरचं स्वागत.
खूप खूप धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी , @imAnkkush!
चंदेरी दुनियेचं सोनेरी पर्व सुरु झालंय...
चला पिक्चरला जाऊया!
सुपरहिट मराठी चित्रपटांची नवीकोरी वाहिनी...
'प्रवाह पिक्चर'
#PravahPicture#प्रवाहपिक्चर
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी केलं प्रवाह पिक्चरचं स्वागत.
खूप खूप धन्यवाद तुमच्या शुभेच्छांसाठी!
चंदेरी दुनियेचं सोनेरी पर्व सुरु झालंय...
चला पिक्चरला जाऊया!
सुपरहिट मराठी चित्रपटांची नवीकोरी वाहिनी...
'प्रवाह पिक्चर'
#PravahPicture#प्रवाहपिक्चर