आजपर्यंत मी फक्त राष्ट्रवादीच्याच उमेद्वारांना मतदान केले आहे, पण जर येत्या १५ दिवसांत MPSC ने परिक्षांचे वेळापत्रक जाहीर नाही केले... तर कमीत कमी १० वर्षे मी राष्ट्रवादी,शिवसेना अन् काँग्रेस यांच्या उमेद्वारांना मतदान करणार नाही.
@PawarSpeaks
आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये सलग १० वन डे सामन्यांमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करून अनोख्या विक्रमाची नोंद करणाऱ्या भारताच्या @mandhana_smriti चं मनापासून अभिनंदन!
या यशाबद्दल मराठमोळ्या स्मृतीचा अभिमान वाटतो.
#SSC_JEमें पहले2000पोस्ट तक निकलती थी औरअब आधे की भी आधी करदी और उसमे भीMechanicalवालो का तो जैसे फॉर्म ही भरना गुनाह हो।अबे 4,10 या29 पोस्ट निकालते हो तोCutoff तो जायेगी ही ना150 के पार।ऐसा करके हाथ नही काँपते क्या अपने ही हाथो से बच्चों के भविष्य का गला घोंटतेहुए #modi_job_do
1. Regular Exam cycle with proper notification.
2. Fair and error free timely examinations.
3. On time result and scorecard.
4. Equal Level of Paper everyday / single day paper.
5. Waiting list declaration.
6. Solve Age reckoning issue.
7. Increase no. of vacancies
#modi_job_do
Modi govt is known for its many betrayals one such being how they broke the trust of India's youth.
Far from getting '2cr jobs/year', young Indians have been left with a devastated future.
Enough is enough!
The country calls out in unison: #modi_job_do
देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकसंख्या ही ४० वर्षे या तरुण गटातील आहे. पण दुर्दैवाने तरुण देश या ओळखीसोबतच बेरोजगारांचा देश अशीही एक ओळख आपल्या देशाची होऊ लागलीय..... https://t.co/RhWdMIZK3k
#FILL_ALL_560_FOR_AMVI_RTO#INCREASE_VACANCIES
AMVI_RTO सहायक मोटर वाहन निरीक्षक या 560 रिक्त पदे यावर्षी आलेल्या जाहिरातीत (MPSC 02/2020) समाविष्ट करण्यात यावे. आधीच Mechanical साठी कमी संधी उपलब्ध आहे. MES मध्ये मागील 4-5 वर्षापासून जागा नाहीत.
@advanilparab