#Declare_Clerk_result#publish_combine_Advertisement#MPSC
♦️मा. आयोगास व शासनाला कळकळीची विनंती आहे की, विद्यार्थ्यांचा मानसिकतेचा विचार करून लवकरात लवकर #Combine पूर्व परीक्षा जाहिरात 2024 जास्तीत जास्त पदासाठी काढावी. तसेच खूप दिवसापासून रखडलेला क्लार्क मुख्य परीक्षा 2023 चा निकाल आयोगाने लवकरच जाहीर करावा. विलंब जर होणार असेल तर निदान दोन ओळीचे प्रसिद्धीपत्रक काढून कारण कळवावे, यामुळे तयारी करणाऱ्या मुलांना पुढचे नियोजिन करता येईल.
👉 कदाचित ही क्लार्क 2023 ची परीक्षा, निकाल काही मुलांचा शेवटचा असेल. तसेच, तयारी करणाऱ्या मुलांच्या मानसिकतेची, संयमाची परीक्षा न घेता मा. आयोगाने क्लार्क मुख्य 2023 चा निकाल लवकरात लवकर लावावा ही नम्र विनंती...🙏🙏
@mpsc_office@MahaDGIPR@CMOMaharashtra@LoksattaLive@SakalMediaNews@lokmat@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews@TV9Marathi
#तलाठी_भरती_2023#तलाठी_निकाल_जाहीर_करा
♦️ तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात पार पडली आहे. आज तब्बल 4 माहिने पूर्ण झाले असूनही आजपर्यंत निकाल लागला नाही.
👉 निकाल न लावायला पेसा क्षेत्र चे जरी कारण असले तरीही, पेसा क्षेत्र वगळता तलाठी भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या सूचना लवकरात लवकर शासनाने देण्यात याव्यात. ही नम्र विनंती.🙏🙏
👉 मेगाभरती मधील पदासाठी चे निकाल लावून 26 जानेवारी 2024 ला नियुक्ती पत्र देणार होते असे शासनाने जाहीर केले होते, पण सध्याच्या स्थितीनुसार पाहिले असता मेगाभरती ही आचारसंहिता मध्ये अडकण्याची स्थिती उद्भवली आहे. आधीच स्पर्धा खूप वाढली आहे तेच तेच मुले परीक्षा मध्ये रिपीट होत आहेत.
यावर विचार करून शासनाने
कृपया तलाठी भरती निकाल जाहीर करून उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी ही विध्यार्थी वर्गाच्या वतीने कळकळीची विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@RVikhePatil@TCS@RRPSpeaks@VijayWadettiwar@AbhiPawarBJP@iambadasdanve@Awhadspeaks@AUThackeray@NANA_PATOLE@supriya_sule
@mpsc_office
♦️#MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 चा फॉर्म भरताना खूप मुलांना पुढील तांत्रिक समस्याना सामोरे जावं लागत आहे.. यावर आयोगाने नोटिफिकेशन काढून कृपया करून Clear कराव..
👉 आयोगाच्या मुख्य जाहिरात मधील ६. ३. ४ नुसार टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट (कर सहायक व लिपिक-टंकलेखक पदाकरीता) आहे तरीही त्यात उल्लेख असलेल्या दिव्यांग,माजी सैनिक,अनाथ,प्रकल्पग्रस्त,भूकंपग्रस्त,पदवीधर अंशकालीन या आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अहर्ता अनिवार्य नाही. तरीही सुद्धा त्यांना टायपिंग सर्टिफिकेट माहिती बाबतीत फॉर्म भरताना preference विचारत आहे, यावर आयोगाने पत्रक काढून समस्या clear करावी ही नम्र विनंती.. 🙏
👉 31 ऑक्टोबर 2023 आयोगाची फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख आहे.. 🙏
@mpsc_office
♦️#MPSC मुख्य परीक्षा #Offline 🔥🔥
👉 #Combine गट ब गट क 2023 तसेच #राज्यसेवा तांत्रिक 2023 ऑफलाईनच होणार.
👉 या निर्णय बद्दल आयोगाचे मानावे तेवढे आभार कमीच.. 🙏🙏🔥🔥❣️❣️ @mpsc_office
👉 ऑनलाईन परीक्षा मध्ये सध्या होणारे घोळ पाहता #MPSC चा हा निर्णय एकदम भारीच..❣️❣️🔥🔥
@mpsc_office
धन्यवाद #MPSC ❣️❣️❣️ 🙏🙏🙏
👉 भविष्यात पण #MPSC कडून काय अपेक्षा आहेत मुलांनी नक्कीच कंमेंट मध्ये सांगावे.. 🙏🙏
@mpsc_office ३ महिन्यात निकाल लावल्याबद्दल आयोगाचे धन्यवाद ,तसा ३ महिने सुद्धा मोठा काळ आहे परंतु आयोगाच्या कामकाजाची पद्धत बघता आनंदच मानावा लागेल.
राज्यसेवा मुख्य २०२२ला ८ महिने होण्यात आले,९ महिने पूर्ण करण्याचा विचार आहे वाटतं माननीय आयोगाचा. निकालाला उशीर का होत आहे याचे कारण तरी सांगा.
माननीय @mpsc_office
कौशल्य चाचणी 2022 निकाल कधी? 40 दिवसांपर्यंत तरी लावा.
राजपत्रित नागरी सेवा 2023 निकाल कधी?
अराजपत्रित गट-ब व गट-क पूर्व निकाल कधी?
संयुक्त गट ब पूर्व 2022 निकाल लवकर लागत नव्हता तेव्हा जशी स्पष्टता दिली तशी यांची पण द्यावी.👍
मा.लोकसेवा आयोगाला विनंती आहे की 2023चा अराजपत्रित पूर्व परीक्षेचा result बाबत लवकर काहीतरी notification टाकावे . काठावर असलेले विद्यार्थी संभ्रमात आहे.सरळसेवा करावी की मुख्य चा स्टडी करावा .लवकर संभ्रम दूर करावा एवढी विनंती..
@mpsc_office@mieknathshinde@RRPSpeaks
@OFFICER_CLUB11@mpsc_office आयोग खूप अंत बघत बसतो किती बोलले. तरी फरक पडत नाही. त्यांना कोणी विचारणार आहे की नाही.आयोग कोणाचेच का ऐकत नाही. हाच गंभीर प्रश्न आहे ?
@OFFICER_CLUB11@mpsc_office Parliamentary committee says upsc time for all process which is 1 year is too much ,
Mpsc is not even close to 1 year .
मराठी पोरांच्या आयुष्याची, वेळची काहीच किंमत नाही का आम्हाला तर १ वर्ष पण चालेल, तिकडे mains ला answer check कऱ्यचे tari सुधा लवकर इकडे omr तरी लेट.