मुंबई तक वाहिनीचे संपादक साहिल जोशी यांचे कौतूक करणं गरजेचं आहे. जनेतच्या कामाच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पक्ष बदलणाऱ्यांची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणं सध्याच्या राजकीय परिस्थितीत अत्यंत महत्वाचं आहे. ज्या जनतेच्या कामासाठी निधी मिळत नाही अशी आरोळी देत, खासदारांनी पक्ष बदलला त्यांना मिळालेला निधी आणि त्यांनी केलेली कामं, यांचं हे रिपोर्ट कार्ड सर्व सत्य आपल्या समोर आणण्यासाठी पुरेसे आहे. जनतेला हे लोक 'मूर्ख' समजत असतील, तर त्यांची ही घोडचूक आहे...जनता लवकरच उठाव करेल, जो ह्यांना ह्यांची जागा दाखवेल!
#MumbaiTak #MPReportCard #ShameOnMPs #Liers #mnsadhikrut
@mumbaitak@sahiljoshii
ये आंदोलन कोई भी गोदी दलाल मीडिया नही दिखा रहा।
RT करके देश को दिखाओ कांग्रेस भीषण गर्मी में सड़क और लड़ रही है।
NEET पेपर लीक,महंगाई और बेरोजगारी जैसे मुद्दों को लेकर कांग्रेस पार्टी देशभर में सड़कों पर विरोध प्रदर्शन करती हुई दिखाई दे रही है। लेकिन मीडिया से गायब है।
बडनेरा विधानसभेकरिता प्रिती संजय बंड यांचा निवडणूक उमेदवारी अर्ज आपल्या सर्वांच्या साथीने व जेष्ठांच्या आशीर्वादाने दाखल करणार आहे.या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साथ द्यावी ही विनंती २८ ऑक्टो २४,सकाळी १०:३० वाजता, जाधव पॅलेस , बडनेरा रोड अमरावती.
#pritisanjayband#badnera
महाराष्ट्र सदन घोटाळा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा केला होता.
या प्रकरणात त्यांचे पुत्र पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ देखील आरोपी होते.
#विसरला_नाही_महाराष्ट्र#आघाडी_बिघाडी@NCPspeaks