📍 मुंबई |
#एमपीएससी परीक्षेत पात्र ठरलेल्या ३९ उमेदवारांना आज सामाजिक न्याय विभागातील सहाय्यक आयुक्त (गट अ) पदासाठी नियुक्तीपत्रे सुपूर्त केली. याप्रसंगी या सर्वांना झालेल्या नियुक्तीबद्दल सन्मानित करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या��ेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हर्षदीप कांबळे उपस्थित होते.
#MPSC #SocialJustice #EknathShinde #Maharashtra
@SanjayShirsat77
मा. देवेंद्र फडणवीस जी, @Dev_Fadnavis
ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नबाबत विद्यार्थ्यांची भूमिका सकारात्मकतेने विचारात घेतल्याबद्दल धन्यवाद.
दळवी समि��ीने मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीऐवजी वर्णनात्मक करण्याची शिफारस केली आणि त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू झाला. मात्र, या बदलाबाबत विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच अनेक प्रश्न आणि संभ्रम आहेत. सरकारच्या आश्वासनाचा आदर करून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी संयम ठेवला आहे. आता आश्वासन नव्हे, तर ठोस निर्णय आणि वेळबद्ध अंमलबजावणी हवी आहे.
विद्यार्थ्यांच्या या न्याय्य मागण��ची तातडीने दखल घेऊन ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू करण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा, ही विनंती. विद्यार्थ्यांचा आवाज ऐका आणि त्यांच्या मागणीला न्याय द्या.
@Dev_Fadnavis @INCHarshsapkal @VijayWadettiwar @satejp @mpsc_office @bhimanwar
#MPSC #ObjectivePattern #DalviCommittee #विद्यार्थीआंदोलन #dhananjayshinde
@Dhananjay4INC खूपच slow process चालू आहे MIDC भरती ची यामुळे मुलांचा मानसिक ताण वाढत चाललाय. 2023 ची भरती आहे आणि 2026 संपत आलंय. आता तरी भरती प्रक्रिया विभागाने जलद गतीने पूर्ण करून घ्यावी हीच विनंती...
मा. @samant_uday ,
सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठी नियुक्ती स्वीकारण्याची मुदत १३ सप्टेंबर २०२६ रोजी संपली आहे. त्यामुळे आता कृपया
१. रिक्त झालेल्या पदांची तातडीने संख्या निश्चित करावी.
२. प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांची नावे निश्चित करावीत.
३. पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्ती आदेश देऊन प्रक्रिया पूर्ण करा���ी.
निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ रिक्त पदांमुळे पात्र उमेदवार रोजगारापासून वंचित राहू नयेत. या प्रकरणी तातडीने कार्यवाही करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना न्याय द्यावा, ही विनंती.
@INCHarshsapkal @VarshaEGaikwad @INCMaharashtra @midc_india @midc_CEO @naikindranil @CMOMaharashtra
#RojgarNyay #MIDC #dhananjayshinde
३ वर्षे, ३ CEO, ३ GM (HR) बदलले; पण MIDC वर्ग १ भरतीतील उमेदवारांच्या हाती अजूनही शून्य!
जुलै २०२३ ची जाहिरात. २०२��� संपत आलं तरी भरती प्रक्रिया अपूर्ण. वर्ग २ मधील ५९०+ उमेदवारांना वेळेवर नियुक्ती मिळते, मग वर्ग १ उमेदवारांवर हा विलंब का? मुख्यमंत्र्यांचे “पारदर्शक व जलद भरती”चे आदेश MIDC मध्ये लागू होत नाहीत का?
तरुणांच्या भवितव्याशी अशी अनिश्चितता का? सरकारने तातडीने वेळबद्ध प्रक्रिया जाहीर करून नियुक्त्या पूर्ण कराव्यात.
@INCHarshsapkal @VarshaEGaikwad @Dev_Fadnavis @samant_uday @midc_india
#MIDC #MIDCRecruitment #RojgarNyay #MaharashtraJobs #YouthForJobs #StudentsVoice #dhananjayshinde #RojgarAdhikar
@samant_uday जुलै२०२३ची जाहिरात.२०२६ संपत आलं तरी भरती प्रक्रिया अपूर्ण. वर्ग २ मधील ५९०+ उमेदवारांना वेळेवर नियुक्ती, मगवर्ग १ उमेदवारांवर हा विलंब का?मुख्यमंत्र्यांचे पारदर्शक व जलद भरतीचे आदेश MIDC मध्ये लागू होत नाहीत का? तरुणांच्या भवितव्याशी अशी अनिश्चितता का?सरकारने तातडीने वेळबद्ध
३ वर्षे, ३ CEO, ३ GM (HR) बदलले; पण MIDC वर्ग १ भरतीतील उमेदवारांच्या हाती अजूनही शून्य!
जुलै २०२३ ची जाहिरात. २०२६ संपत आलं तरी भरती प्रक्रिया अपूर्ण. वर्ग २ मधील ५९०+ उमेदवारांना वेळेवर नियुक्ती मिळते, मग वर्ग १ उमेदवारांवर हा विलंब का? मुख्यमंत्र्यांचे “पारदर्शक व जलद भरती”चे आदेश MIDC मध्ये लागू होत नाहीत का?
तरुणांच्या भवितव्याशी अशी अनिश्चितता का? सरकारने तातडीने वेळबद्ध प्रक्रिया जाहीर करून नियुक्त्या पूर्ण कराव्यात.
@INCHarshsapkal@VarshaEGaikwad@Dev_Fadnavis@samant_uday@midc_india
#MIDC #MIDCRecruitment #RojgarNyay #MaharashtraJobs #YouthForJobs #StudentsVoice #dhananjayshinde #RojgarAdhikar
जगदगुरु नरेंद्र महाराज यांच्या रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम, नाणीज ला सदिच्छा भेट दिली.
यावेळी नरेंद्र महाराज यांचे चिरंजीव कानिफनाथ महाराज यांनी आदरातिथ्य केले.
पॅरिस इथे नुकत्य���च झालेल्या 'वर्ल्ड स्पेस बिझनेस वीक' संदर्भात कानिफनाथ महाराज यांना माहिती दिली.
#Nanijdham #NarendraMaharaj #KanifnathMaharaj #Ratnagiri #Naneej #Maharashtra #UdaySamant #GanpatiBappaMourya
MIDC वर्ग १ भरती: ३वर्षे,३ CEO,३ GMHR बदलले,पण उमेदवारांच्या हाती शून्य!
१) जुलै२०२३ची जाहिरात, २०२६ संपत आला तरी प्रक्रिया अपूर्ण. २)वर्ग२ च्या ५९०+जणांना वेळेवर नियुक्ती, मग वर्ग १ ला विलंब का?
३) "पारदर्शक व जलद भरती"चे मुख्यमंत्र्यांचे आदेश MIDC मध्ये लागू होत नाहीत का?
MIDC वर्ग ��� भरती: ३वर्षे,३ CEO,३ GMHR बदलले,पण उमेदवारांच्या हाती शून्य!
१) जुलै२०२३ची जाहिरात, २०२६ संपत आला तरी प्रक्रिया अपूर्ण. २)वर्ग२ च्या ५९०+जणांना वेळेवर नियुक्ती, मग वर्ग १ ला विलंब का?
३) "पारदर्शक व जलद भरती"चे मुख्यमंत्र्यांचे आदेश MIDC मध्ये लागू होत नाहीत का?
1/n
@prajytnair Sir, for thousands of aspirants, this is not just a recruitment process. It represents years of preparation, family sacrifices, financial pressure and sleepless nights.
Today, we are not asking for sympathy. We are asking you to hear us and ensure justice.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी MPSC पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाऊ नयेत.
MPSC विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने आज विराट आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आव��ज बुलंद करण्यात आला आहे. हा महाराष्ट्रातील लाखो मेहनती, प्रामाणिक आणि स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे.
आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करत दिवस-रात्र अभ्यास करून गरीब विद्यार्थी परीक्षा देतात. अशा परिस्थितीत पेपरफुटी, गैरप्रकार किंवा परीक्षेतील कोणतीही अनियमितता घडल्यास त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते.
मेहनत करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे. परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांना कठ��रपणे आळा घालून पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.
विद्यार्थ्यांच्या मनातील असंतोष समजून घेऊन त्यांच्या मागण्यांवर तातडीने आणि सकारात्मक निर्णय घ्या. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यात आल्या पाहिजेत.
MPSC विद्यार्थ्यांच्या या न्याय्य आणि हक्काच्या लढ्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी ��डजोड नाही!
अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक विद्यार्थ��� रात्रीचा दिवस करतात, जिवापाड मेहनत करून MPSC परीक्षांचा अभ्यास करतात. पण, ऐनवेळी काही भ्रष्ट प्रवृत्ती त्यांचे स्वप्न हिरावून नेत असेल, परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेलाच भ्रष्टाचाराची वाळवी लागली असेल तर या विद्यार्थ्यांच्या संतापाचा कडेलोट होणे स्वाभाविक आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात, परीक्षेत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या रास���त मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा आयोजि�� केला आहे. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा आहे. यापुढेही विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष सक्रियपणे कार्यरत असेल.
#MPSC #mpscexam #Students #akroshmorcha
🚨 MJP Assistant Accounts Officer निकालातील 99/100 गुणांबाबत अधिकृत स्पष्टीकरण द्या!
MJP Assistant Accounts Officer परीक्षेतील Technical/Accounts (T5) विभागात 50 प्रश्नांसाठी 100 गुण होते आणि प्रत्येक प्रश्नाला समान गुण होते. अधिकृत Information Handout मध्येही हीच रचना नमूद आहे.
मात्र निकालात एका उमेदवाराला Technical/Accounts विभागात 99/100 गुण मिळाल्याचे दिसत आहे.
जर प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा असेल, तर 99 हा आकडा नेमका कोणत्या marking formula मधून तयार झाला?
❓ Wrong answer साठी किती negative marking करण्यात आली?
❓ 99 गुण मिळवण्यासाठी किती प्रश्न correct/incorrect/unattempted होते?
❓ Score-equating/normalisation लागू केले असल्यास त्याचे नेमके mathematical formula काय होते?
❓ हा 99 गुणांचा score raw score आहे की equated/normalised score?
❓ उमेदवारांच्या raw response data आणि final score मध्ये काय गणित वापरले गेले?
विशेषतः एकाच shift मध्ये परीक्षा झाली असेल, तर score-equating/normalisation ची आवश्यकता आणि त्याचा वापर कसा झाला, हे देखील स्पष्ट करणे गरजेचे आहे.
99/100 हा आकडा स्वतःहून गैरप्रकार सिद्ध करत नाही. पण हजारो उमेदवारांच्या भविष्याशी संबंधित परीक्षेत अशा असामान्य score ची अधिकृत, पारदर्शक आणि mathematical explanation देणे ही MJP आणि IBPS ची जबाबदारी आहे.
📌 IBPS च्या तज्ज्ञांनी या scoring pattern वर प्रकाश टाकावा.
Raw Score → Negative Marking → Equating/Normalisation → Final Score
ही संपूर्ण calculation सार्वजनिक केल्य��शिवाय विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर होणार नाहीत.
#MJP #IBPS #AssistantAccountsOfficer #MJPRecruitment #99Marks #Transparency #PaperLeak