मा.मंत्री महोदय मी महाराष्ट्रातील एक शेतकरी अवकाळी गारपीट दुष्काळ चा सामना करून शेतमाल पिकवतो,गेल्या काही दिवसांमध्ये कांदा द्राक्ष भाजीपाला पिकांना मातीमोलभाव आहे,शेतकऱ्यांचा विचार करा शेतकरी सत्तेतील सरकारचाविचार करेल@mieknathshinde@dadajibhuse@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
"गुलाब' च्या काट्या ने शेतकरी रक्तबंबाळ," शेतीच्या बांधा सोबतच शेतकऱ्यांचा अश्रूंचा बांध सुद्धा फुटला अतिशय हृदयद्रावक शेतकऱ्याने कसा उभारावा याची चिंता यापुढे सतावत आहे कांदा मका तूर सोयाबीन कापूस ऊस अशा सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे कुठल्याच प्रकारचा उत्पादनाचे साधन
गेल्या दोन दिवसापासून अति वृष्टी होत असल्याने कांदा पिकातील पाणी साचल्याने पूर्णता नुकसान झालेले आहे तरी सरकारकडे विनंती की आपण पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी. @dadajibhuse@OfficeofUT@mataonline@abpmajhatv@zee24taasnews
#सोयाबीन लोकशाहीची नवीन व्याख्या:-
शेतकऱ्याचं पीक शेतातून निघायच्या वेळी बाहेरून शेतमालाची आयात करणारी केंद्र सरकारची हरामी व्यवस्था म्हणजे लोकशाही...😊
#सोयाबीन#soyabean
Happiest birthday Sir.@narendramodi you are a spirit of youth you gave u immense energy to fight for our dreams, Nation, and integrity of India in your leadership new India creates a new records in every sector your bold decisions made India stronger.
...Mayur B SONAWANE
Thank you very much Hon'ble Narendra Modiji for this decision. Fertilizers will be available to the farmers at earlier rates and Baliraja will be relieved from financial hardship. We hope that you will fulfill your promise to double the income of the farmers soon.@narendramodi
@narendramodi Thank you very much Hon'ble Narendra Modiji for this decision. Fertilizers will be available to the farmers at earlier rates and Baliraja will be relieved from financial hardship. We hope that you will fulfill your promise to double the income of the farmers soon.