हे मराठा बांधव नाहीत तर मनोज जरांगेंने दंगली घडवून आणायला पाठवलेली लोकं आहेत. मेन हायवेने रस्ता असताना देखील हाके उपोषणाला बसलाय त्याच्या समोरूनच घोषणाबाजी करत जाण्याची काय गरज आहे ?
खोटी माहिती पसरविण्यात असणाऱ्या अशा अकाऊंट वर कारवाई करावी नाहीतर राज्यात दंगली घडतील.
बीड जिल्ह्यात अद्ययावत सोयी सुविधा असलेले एक वर्ल्ड ट्रेड सेंटर, एक प्रधानमंत्री कार्यालय, जिल्ह्याच्या एअर झोनमध्ये एक स्पेस सेंटर आणि दुष्काळाच्या झळा बसू नयेत म्हणून इथल्या शेतकऱ्यांसाठी एक बुर्ज खलिफा इमारत मागून टाका बप्पा!
आर काय तुझी कळा 😂
https://t.co/yBVOOHybS5
बीड जिल्ह्यासाठी विमानतळ मंजूर करा; अशी आग्रही मागणी देशाच्या संसदेत मांडली..
माझ्या बीड मतदार संघाच्या बाजूला 130 किलोमीटरवर संभाजीनगर आहे. बाजूला लातूर आहे. त्या ठिकाणी या सुविधा उपलब्ध आहेत. माझ्या जिल्ह्यापासून 500 कि.मी. अंतरावर पुणे शहर आहे.
इथल्या नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून द्या.
त्यामुळे आमच्या जिल्ह्यालाही विमानतळ मंजूर झाले पाहिजे. विकास मुंबई आणि मोठ्या महानगरांमध्येच का? आमच्याकडेही हा विकास येऊ द्या! आमच्या शेतकऱ्यांचाही मोठा फायदा यात होईल.
पुण्यात इंटरनॅशनल एअरपोर्ट करण्याची घोषणा झाली. ती हवेतच विरली. त्याबाबतीतही निर्णय झाला पाहिजे, अशी मागणी याप्रसंगी केली.
@Manny8596359452 @Archanagsanap2@MarathwadaExp@Mumbai_engnr @Namo_Yodha @NationFirst6767 @Ram_bhakt625@swapnilpalve08 काही दिवसांपूर्वी यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती.... आयाम पार्लिमेंट ऑफ इंडिया" म्हणत आहेत हे महाशय 🤦🏻♂️
बीडकरांना पाच वर्ष हे यडपट सांभाळाव लागणार आहे आता 😂
पेरणी झाल्यानंतर दोन महिन्यांनी खत-बियांनासाठी कृषी मंत्र्यांना भेटतोय, आरक्षणाचा प्रश्न कृषी मंत्र्याकडे मांडतोय...अरेरे
एका विशिष्ट समाजाच्या जातीवाद आणि कर्मदरिद्रीपणामुळे पुढची पाच वर्ष बीड जिल्ह्याला मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
सहमत असाल तर RT करा.
महाविकास आघाडीच्या शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे का याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी.
भाजप उमेदवारांना पाडण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करण्यापूर्वी मराठ्यांनी यांची भूमिका जाहीर तपासून घ्यावी..अन्यथा तेल ही जाणार आणि तूप ही... 😂
तुम्ही जे पेरले तेच आता उगवणार !
बीड विधानसभा मतदार संघात चौसाळा सर्कल मधील हिंगणी खुर्द या गावात पंकजा मुंडे समर्थकांनी तुतारी गटाचा बिना मिशीचा डान्सर आमदार संदिप क्षीरसागर याला घोषणाबाजी करून गावाच्या बाहेर हाकलून काढले.
आता बघतोच तु कसा आमदार होतो ?
मनोज ज्रांगे याने आज माध्यमांशी बोलताना @Dev_Fadnavis यांना धमकीवजा इशारा दिला आहे.ओबीसी समुदायाची मोट बांधण्याचा प्रयत्न करू नका" म्हणतोय ज्रांगे
का? फाटली का आता? तुम्ही जेंव्हा लोकसभा निवडणुकीत मत विभाजन टाळण्यासाठी रात्ररात्र बोंबलत फिरता होता तेंव्हा बर वाटत होत का?
रडके😂
स्वजाती पेक्षा इतर जातीवर प्रेम करून उमद्या तरुणांना राजकारणात आणून मंत्री,आमदार आणि खासदार करणारे लोकनेते म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब !
टीप - पै.मुरलीआण्णा हे 96 कुळी मराठा समाजातील आहेत. ( जातीचा उल्लेख खास बिग्रेडी जमातीसाठी केलाय )
जय जिजाऊ,जय शिवराय 🙏🚩
इथला सामाजिक, शैक्षणिक आणि भौतिक विकास जिरवून टाकण्याच पातक या एका लहरी आणि अडाणचोट माणसाने केल आहे. इथल्या घराघरात आणि मनामनात जातीय द्वेष पेरण्यास केवळ जातीवादी ज्रांगे हा माणूस कारणीभूत आहे.
बीड लोकसभेच्या मैदानात शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांनी अपक्ष उतरण्याची तयारी जवळपास पूर्ण केली होती. ज्योती मेटे या जर निवडणुकीत अपक्ष उतरल्या असत्या तर मराठा मतांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरन होऊन ओबीसी असलेल्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी या निवडणुकीत बाजी मारली असती. +
केवळ मागास प्रवर्गाला संसदेत प्रतिनिधित्व मिळू नये, ओबीसी कायम आपल्या पायाखाली राहावा' मागास व्यक्ती पुढे जाऊ नये,राज्यकर्ता होऊ नये, या जुनाट वृत्ती आणि संकुचित, हेकेखोर मानसिकतेमुळे ज्रांगे बीड जिल्ह्याला दहा वर्ष मागे घेऊन गेला आहे.+