गणेश लांडे उपसरपंच ब्रहानपूर यांनी 3000 वर्क्ष रोपांच्या माध्यमातून आ��ण्यात आलेल्या बाराखडीतून पंकजा ताईसाहेब यांना वाढदिवसाच्या अनोख्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या..!
संघर्षाने थकली नाही,
संकटांसमोर झुकली नाही,
लोकसेवा तुझी कधी रुकली नाही!
खरच बाबांच्या आदर्शांप्रमाणे तू कधी थकली नाही, कधी रुकली नाही आणि कोणासमोर झुकली नाही. संघर्षाचा त्रागा नाही आणि विजयचा उन्माद नाही. समाजातल्या नकारत्मकतेला सात्विकतेने दूर क��ण्याचा प्रयत्न करणारी तू, लोकनेत्याची संघर्षकन्या ते महाराष्ट्राची वाघीण पर्यंत सर्व बिरुद पेललीस पण मला वाटतं सगळ्यांत योग्य शीर्षक “ताईसाहेब” हे आहे कारण सर्व जाती धर्म पंथांच्या मर्यादा ओलांडून हे पद महाराष्ट्रातल्या Mass नी दिलं आणि class ला देखील ते मान्य झालं!
आज तुझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना एवढच म्हणेल शतायुषी तर होच पण त्याच सोबत तुझ्या माध्यमातून आज जेवढ्या वंचितांच ; उपेक्षितांच भलं होत आहे त्यापेक्षा ते शत नाही तर सहस्त्र पटीने जास्त करण्याची शक्ती आणि बळ परमेश्वर तुला देवो.
Wish you a very happy birthday Maa😘🥳
भारतीय जनता पक्षाच्या विधान परिषद सदस्या माननीय पंकजा मुंडे-पालवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना...!
@Pankajamunde
26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस.
याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. कारगिल युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व शहीदांना कारगिल विजय दिनानिमित्त कृतज्ञतापूर्वक आदरांजली.
#कारगिलविजयदिवस#KargilVijayDiwas2024#kargilwarheroes
#भाजपा च्या राष्ट्रीय सचिव, लोकप्रिय लोकनेत्या, मा. आ. @Pankajamunde ताईसाहेब आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..!!
आपले भावी आयुष्य सुख समृध्दी आणि भरभराटीचे जावो आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आई जगदंब आपानस ऊदंड आयूष्य देवो हिच जगदंब चरणी प्रार्थना !!!
#HappyBirthday
सर्वसामा��्य मराठयांना समजून सांगितलं पाहिजे की,
केवळ मागणी केली म्हणून सामाजिक आरक्षण देता येत नसत
उद्या पाटील स्वतः CM झाले तरी त्यांनाही ते देता येणारं नाही
दिलाच तरी ते कोर्टात सिद्ध करणे शक्य नाही
शेकडो वर्षापासून सत्तेत असणाऱ्या जातींना आरक्षण देण्यास SCने स्पष्ट नकार दिलाय
@PrakashGade13@PawarSpeaks@Dev_Fadnavis https://t.co/LUsrKDSnwa
@PrakashGade13
(कदाचित तुम्हाला वाईट वाटेल किंवा राग येईल)
हा व्हिडिओ लोकसभेपूर्वीच प्रत्येक गावागावांमध्ये पोह���चायला हवा होता
परंतु आपल्याकडे रिसोर्सेस उपलब्ध असताना देखील BJP IT ने हा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर टाकला नव्हता
🧵
पेरणी झाल्यानंतर दोन महिन्यांनी खत-बियांनासाठी ��ृषी मंत्र्यांना भेटतोय, आरक्षणाचा प्रश्न कृषी मंत्र्याकडे मांडतोय...अरेरे
एका विशिष्ट समाजाच्या जातीवाद आणि कर्मदरिद्रीपणामुळे पुढची पाच वर्ष बीड जिल्ह्याला मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
सहमत असाल तर RT करा.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत #हिंगोली जिल्ह्यातील हळद संशोधन केंद्राचा आढावा घेण्यात आला.
देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मा���णी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्याचे क्लस्टर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मराठवाडा, विदर्भसारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत असून या केंद्रासाठी ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तीन वर्षांमध्ये हा प्रकल्प तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.
पणन मंत्री अब्दुल सत्तार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष, माजी खासदार हेमंत पाटील, कृषी विभागाच्या सचिव व्ही. राधा, भाभा अनुसंशोधन केंद्राचे प्रदीप मुखर्जी, केंद्रीय मसाले बोर्डाच्या महाराष्ट्र प्रमुख मम��ा रुपेलिया उपस्थित होते.