Congratulations to Vijay Thalapathy on his incredible success and inspiring journey! Your dedication, powerful performances, and connection with fans have made you one of the most loved stars in the world. You continue to entertain, inspire, and set new milestones @actorvijay
@Rupesh_3134@OfficeofUT आता राजकारण करता येणार हे समजल्यावर आले हे महाशय आता सांगतील मी रिकाम्या हाताने आलो आहे 😅 खोके खोके करतात ह्यांच्याकडे कंटेनर आहेत त्यातले द्या शेतकऱ्याला थोडे @shivsainik007@nites
@DattaChoud73764 बाळासाहेब यांच्या नंतर हे ठाकरे विचार संपले आहे. कोणते विचार तुम्ही ऐकायला जाता काय माहित? विचार तर नसतात हा पण टोमणे मात्र मिळतात नवीन नवीन. खरं म्हणजे टोमणे मेळावा ठेवायला हवं नाव मेळाव्याचे @shivsainik007@ShivsenaSoBo@vikaspawar
@DattaChoud73764 bjp चा भगवा फडकणार मुंबई महापालिकेत
किती पण जोर लावा देवा भाऊ पुरून उरतील बग ठाकरे ब्रँडला. मराठी माणसाला संपवलं असेल तर याच ठाकरेनी. 20%पण मराठी माणूस नाही राहिला मुंबई मध्ये. @Dev_Fadnavis अकेला ही काफी है इन दोनो के लिये #devabhau
@Ajaywadekar4040@ChhaganCBhujbal Obc ला नुकसान झालं आणि त्याच आरक्षण कमी झालं आहे त्या पेक्षा तर कस चालेल. त्या पेक्षा तर समान नागरिक कायदा बरा सर्व खुश राहतील सर्वांना एकच आरक्षण
@girish_bhau@mieknathshinde श्रेय घेयाच कस ते एकनाथ शिंदेकडून शिकावं. शिवसेना फोडून cm झालेत अजून किती श्रेय घेणार. फडणवीसांनी गमे बरोबर केला काल शिंदेचा आरक्षणावरून
@NAVNATH_SPEAKS देवेंद्र फडणवीस लंबी रेस का घोडा है!
फडणवीस नोको तर मग हे तुमचे शिंदे,पाटील,देशमुख, पवार असे जे जे cm महाराष्ट्राचे झाले त्यांनी का नाही दिल आरक्षण. हे जे तुम्ही social media bjp वापर करते म्हणता जसं काय बाकी राजकीय पक्षांना माहितीच नाही social media 😅
@GaneshBorhadeP1 देवेंद्रजी हेच cm आहेत महाराष्ट्राचे तुम्ही वेगळ्या राज्यात राहता का? जे फडणवीस यांनी केल ते कोणीच करू शकत नाही सच्चा नेता एकच देवा भाऊ
जय मराठा 🚩
ही कुठली नौटंकी जसं काय हेच फक्त आजोबा झालेत भारतात. Official news channel interview मध्ये हा कसला emotional अत्याचार https://t.co/AdlZZQzDQL @garg_trupti@shivsainik007
@garg_trupti किती ही नौटंकी जसं काय हाच माणूस फक्त आजोबा झालाय पूर्ण भारतात 😅
आमच्या देवा भाऊनी गुगली जी टाकली शिंदेची विकेटच पडली मराठा आरक्षणाचा बाबतीत
अकेला देवेंद्र ही kafकाफी है ये ठाकरे और शिवसेना के लिए
@HuhVsWorld याचा गुरु शरद पवार
स्वाभिमान ही गोष्ट नसते या कडे. सत्तेसाठी लाचार म्हणजे ही लोक
खरा माणूस आपल्या जातीसाठी लढला ते म्हणजे जारांगे पाटील जय मराठा 🚩
@omkarasks काय मिळालं? हा प्रश्न तुम्हाला पत्रकार म्हणून पडलाच कसा अरे मराठ्यांची ताकद दिसली ना गड्या. अजून काय हवं. आरक्षण पण मिळाल
#jarangepatil भाऊ तुम्ही ग्रेट आहात.
एक मराठा लाख मराठा ✊🏻🚩