निशस्त्र आंदोलक स्थानिक महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ह्या महिलांचा आक्रोश सरकार पर्यंत पोहचेल का ?
किती दडपशाही करणार , सांविधानिक मुल्यांची सगळ्यांसमोर पायमल्ली चालूय.
#No_To_Barsu_Refinery#saynotorefinery
रण रणत्या उन्हात गोर गरीब शेतकरी मच्छीमार आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत.... आंदोलनातील प्रमुख चेहरा सत्यजित चव्हाण ह्यांना रत्नागिरी पोलिसांनी उचलून नेले...
आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे🙏....
आर या पार... रिफायनरी हद्द पार
~प्रसाद गावडे (कोकणी रानमाणूस)
कोकणा��� प्रकल्प हवा की नको हे कोकणी माणसं ठरवतील... बाहेरचे नाही... बरं प्रकल्प नको कोण म्हणतय...? रिफायनरी सारखे प्रकल्प आम्हाला नकोयत... ज्याने आमच्या निसर्गाची, गावाची राखरांगोळी होईल... निसर्गाने जे दिलय त्यात आनंदी आहेत आमची माणसं... चांगले प्रकल्प दुसऱ्या भागात द्यायचे आणि रिफायनरीसारखे घातक प्रकल्प कोकणात...??? हा प्रकल्प होणार नाही... म्हणजे नाही...
राज्य शासनाच्या शाळा वगळून राज्यातील इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये मराठी ह्या विषयाचे मूल्यांकन एकत्रित मूल्यांकानांमध्ये धरू नये आणि त्यांना केवळ श्रेणी द्यावी असा निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. हा निर्णय चुकीचा आहे आणि तो शासनाने विनाव���लंब मागे घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे ह्यांच्याकडे केली.
@adzod@collectorpal@PalgharCEO@Palghar_Police@CMOMaharashtra@msrtcofficial@HelloMTDC अशीच परिस्थिती राहिली तर पर्यटन स्थळांचा विकास कसा होणार? स्थानिकांना रोजगार कसा मिळणार?
आपल्या राज्यातील सरसकटपणे बहुतांशी पर्यटन स्थळांची हिच अवस्था आहे.
मुंबई पासून हाकेच्या अंतरावर अ���लेले केळवे बीच गोव्यापेक्षा उत्तम आहे.
फक्त प्रशासनाने योग्य लक्ष दिले पाहिजे.
क्षेत्र कोणतेही असो, #मराठी तरुण नेहमीच पिछाडीवर 😖😤
IT & ITES - दाक्षिणात्य राज्ये
सरक्षण दले - हरियाणा आणि यूपी
खेळ - हरियाणा आणि पंजाब
UPSC - हिंदी बेल्ट (यूपी बिहार)
Corporate - हिंदी बेल्ट
IIT & NIT - राजस्थान आणि तेलंगणा
H1B & L1 - तेलुगू आणि तामिळ
अर्थशास्त्र - बंगाली
59023 MMCT -BL Fast passanger flooded with unauthorised Suburban passanger who are daily traveller getting down at Virar.
Blocking doors , public nuisance and assaulting other passenger is common now a days......
@WesternRly@drmbct@DVPravasi@grpmumbai@rpfwr1@rajtoday